शहरं
Join us  
Trending Stories
1
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
2
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
3
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
4
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा 'झालमुरी स्टॉल', पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
5
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
6
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
7
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
8
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
9
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
10
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
11
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
12
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
13
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
14
UPSC टॉपर घडवणाऱ्या शिक्षिकेचे विद्यार्थ्याकडून अपहण; १.९० कोटी लुटून हॉस्पिटलमध्ये लपला, कारण समोर
15
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
16
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
17
दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली
18
बंगालमध्ये सायनी घोष यांचं गाणंच ठरलं गेमचेंजर; भाजपला थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं
19
'खुल्लम खुल्ला प्यार' आता बंद! 'गर्लफ्रेंड कल्चर' BCCIला अमान्य, 'हे' ४ भारतीय काय करणार?
20
नक्कल करायलाही अक्कल लागते! रोहितच्या स्टाईलमध्ये बाबरचं सेलिब्रेशन; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

देशाच्या विकासासाठी कोणतेही सॅक्रिफाईज करू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2016 18:14 IST

supreme sacrifice day तरुणाईचा संकल्प

आपली संस्कृती, आपली माणसे, आपले वैभव हे ज्या परिसराच्या माध्यमातून दर्शविले जाते तो देश. देशाचा विस्तार अधिकाधिक करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. तर परकीय आक्रमणांना धुडकावून लावण्यासाठी मानवी शक्तीला एकत्र आणणारे सैन्य देशांच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी सज्ज झाले.देशाच्या रक्षणासाठी अनेक सैनिकांनी बलिदान दिले आहे. देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाºयांचा सन्मानार्थ 18 मार्च रोजी  supreme sacrifice day  जगभरात साजरा केला जातो. आता सर्वच जण काही देशाच्या स्वरक्षणार्थ सीमेवर जावून लढू शकत नाही. परंतु देशहितासाठी काही गोष्टींसाठी त्याग करणे गरजेचे असेल तर ते आपण केले पाहिजे, हा संदेशही या दिवसाच्या निमित्ताने दिला जातो.आजच्या काळात त्यागाची व्याख्याही बदलली आहे. आपल्या पंतप्रधानांनी श्रीमंतांना गॅस अनुदान सोडण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला अनेकांनी सकारात्मक प्रतिसाद देत शासकीय अनुदान त्यागले. अशाच काही विधायक त्यांगांची आपल्या देशाला आज गरज आहे. या अनुषंगाने आजची तरुणाई या दिवसाकडे कशी बघते, याचा आढावा सीएनएक्सने जाणून घेण्याचा प्रयत्न केला.यावेळी या युवकांनी देशाच्या विकासात हातभार लावण्याचा संकल्प व्यक्त केला. देशाचा विकास करण्यासाठी आपण कोणत्याही त्याग करायला तयार असल्याचे त्यांनी सांगितले. नोकरी, राजकारण, व्यवसाय, संशोधन, शिक्षण, बांधकाम, निर्मिती या सोबतच कृषी क्षेत्रात काम करून स्वत:चा, कुटुंबाचा व समाजाच विकास करणे म्हणजेच देशाच्या