शहरं
Join us  
Trending Stories
1
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
2
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
3
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा झालमुरी स्टॉल, पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
4
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
5
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
6
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
7
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
8
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
9
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
10
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
11
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
12
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
13
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
14
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
15
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
16
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
17
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
18
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
19
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
20
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
Daily Top 2Weekly Top 5

​आश्चर्य वाटणारी ही घटस्फोटाची कारणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2016 19:54 IST

टाची कारणेपती - पत्नीचे नाते हे सुंदर व मधुर असावयाला आहे.

  त्यांचे नाते हे चांगले राहीले तरच जीवनभर संबंध टिकून राहतात. अन्यथा घटस्फोटाची वेळ त्यांच्यावर येते. लग्नानंतर घरातील छोट्या छोट्या गोष्टीवरुन वाद होऊन घटस्फोटाचे अनेक गंभीर विषय आपण ऐकलेले व पाहीलेले असतील. परंतु, घरातील अशा गोष्टीवरुनही घटस्फोट होऊ शकतो हे तुम्ही ऐकलेले नसेल वाचून आश्चर्य वाटेल अशा या काही गोष्टी.. अशा या आगळ्या वेगळ्या गोष्टी.झोपेची सवय : आपल्या जोडीराला झोपेची जादा झोपेची सवय   हे सुद्धा घटस्फोटाचे कारण होऊ शकते. परंतू, घटस्फोटाचा विचार न करता त्याचा उपचार करावा. ज्यावेळेला पती जागा असेल तेव्हा त्याच्यासोबत बोलून समजावून सांगावे. तसेच गरज असेल तर डॉक्टरची मदत घ्यावी. वाद : अनेकांना झोपतांना आपल्या जोडीदाराबरोर भांडण करण्याची सवय असते. आपल्या पत्नीला जर आपण झोपतांना मारहाण केली तर यामुळे सुद्धा घटस्फोट होऊ शकतो. याकरिता झोपेपूर्वी दोघेनेह वाद करणे टाळावे.बाथरु ममध्ये अधिक वेळ : बाथरुममध्ये जादा वेळ लागल्यानंतर अनेकांमध्ये भांडणे होतात. हे सुद्धा घटस्फोटाचे आगळे वेगळे कारण आहे. याकरिता पत्नीने आपल्या  पतीला वेळ किती महत्वाचा आहे हे समजून सांगावे. त्यामुळे त्यांच्यावर घटस्फोटाची वेळ येऊ शकत नाही. वेळ नाही : दोघेही आपल्या व्यक्तीगत जीवनात व्यस्त असेल तर एकमेकांना वेळ देता येत नाही. रात्रीचे जेवणही सोबत घेऊ शकत नाही. महत्वाच्या विषयाशिवाय दुसºया कोणत्याच विषयावर बोलायलाही वेळ  नाही. यामुळे सुद्धा घटस्फोट होतो. प्रेम कमी होणे : कधी - कधी पती व पत्नी आता आपल्या नात्यामध्ये प्रेम राहिलेच नाही. असा विचार करुन वागत असतात. नेहमी अशा विचाराने मनात चलबिचल निर्माण होऊन प्रकरण घटस्फोटापर्यंत जाते. हे सुद्धा घटस्फोटासाठी अजब कारण आहे.