शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

स्मरणशक्ती वाढविण्याचे चार उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 07:01 IST

सतत नवीन शिकण्याची जिज्ञासा जागृत ठेवणे फार गरजेचे असते आणि शिकलेले समजून घेण्यासाठी ते स्मरणात ठेव...

सतत नवीन शिकण्याची जिज्ञासा जागृत ठेवणे फार गरजेचे असते आणि शिकलेले समजून घेण्यासाठी ते स्मरणात ठेवावे लागते. चांगली स्मरणशक्तीमुळे तुम्ही फार लवकर आणि चांगल्याप्रकारे शिकू शकता. त्यामुळे स्मरणशक्ती वाढविण्यासाठी पुढील उपाय करून बघाच गोष्टी आठवण्यावर जोर द्या : मेंदूवर थोडा जोर दिल्यावर तुम्ही नक्कीच एखादी जूनी गोष्ट आठवू शकता. ती जशीच्यातशी आठवण्याची गरज नाही. केवळ पुसटशी हिंट जरी मिळाली तरी पुरेसे आहे. असे केल्याने स्मरणशक्ती बळकट होण्यास मदत मिळते.
२. नवीन गोष्टींश्ी सांगड घाला : जर तुम्ही काही तरी नवीन शिकत असाल तर पूर्वी माहीत असलेल्या गोष्टींशी त्याची सांगड घाला. परस्पर संबंध जोडल्यामुळे नवीन माहिती समजून घेण्यास मदत मिळेल आणि चांगल्या प्रकारे समजून-उमजुन केलेली गोष्ट विसरत नाही.
३. स्वत:हून उत्तरे शोधा : एखादी गोष्ट तुम्हाला माहिती नसेल तर कोणाकडे मदत मागण्या आधी स्वत:च ती जाणून घेण्याचा प्रयत्न करा. आत्मनिर्भर होऊन शिकलेली गोष्ट विसरणे फार कठीण असते.