शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
6
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
7
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
11
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
12
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
13
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
14
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
15
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
16
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
17
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
18
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
19
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
20
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
Daily Top 2Weekly Top 5

फॅशन पठानी कुर्तीची

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2016 18:26 IST

 फॅशनेबल पण आरामदायी असा पेहराव करायला जास्त पसंती आहे.

वेगवेगळ्या प्रकारचे व वेगवेगळ्या फॅशनचे कुर्तीज आपल्याला बाजारात दिसतात. कॉटन, सिल्क, होजिअरी मटेरिअल्स इत्यादी अनेक प्रकारांत कुर्तीज उपलब्ध आहेत. फॅशनेबल पण आरामदायी असा पेहराव करायला जास्त पसंती आहे.जसजसा काळ बदलतो तसतशी फॅशन बदलताना दिसते. अमरेला, शॉर्ट कुर्ती, लाँग कुर्ती असे प्रकार या कुर्तीमध्ये आहेत. प्रिंटेड, प्लेन, एम्बरॉयडरी असलेले, साधे वर्क, भरजरी वर्क केलेले पाहिजे त्या कुर्तीज मिळतात. या सर्व कुर्तीज जिन्स, लेगिन्स, धोती यावर सहज घालता येतात.शिवाय दुपट्टा सांभाळावादेखील लागत नाही. सध्या कुर्तीजमध्ये एक नवीन फॅशन बाजारात आली आहे. ती म्हणजे ‘पठाणी’ कुर्तीजची. पठाणी साडी हा प्रकार आपण सर्वांनी ऐकलाच आहे. पण आता पठाणी कुर्तीजला तरुणींची अधिक पसंती मिळत आहे आहे. कुर्तीजची रेंज ही सर्वांना परवडेल अशीच असते. याची किंमत 100 रुपयांपासून पुढे आपण घेऊ त्या रेंजमध्ये उपलबध आहे.