शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
4
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
5
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
6
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
7
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
8
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
9
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
10
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
11
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
12
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
13
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
14
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
15
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
16
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
17
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
18
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
19
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
20
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
Daily Top 2Weekly Top 5

जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 05:51 IST

जर तुम्हाला जगभरातील सर्वोत्कृष्ट विमानतळांना भेट देण्याची संधी मिळाली, तर हा अत्यंत स्मरणीय आणि अनोखा अनुभव असू शकेल. विविध शहरांमधील ही विमानतळे आहेत, ज्या ठिकाणी सर्वोत्कृष्ट सोयीसुविधा उपलब्ध आहेत. जगातील अशाच काही सर्वोत्कृष्ट विमानतळांची माहिती या ठिकाणी देत आहोत...

चांगी विमानतळ, सिंगापूरबगीचे, पोहण्याचा तलाव आणि विक्री दुकाने या व्यतीरिक्त या ठिकाणी प्रवाशांना अनोखा अनुभव येतो, तो म्हणजे नैसर्गिक माग आणि फुलपाखरांचे बगीचे. तुम्ही जर काही वेगळे अनुभवू इच्छिता, तर टर्मिनल ३ येथे कॉर्कस्क्रू राईड करता येते, जी चार मजली आहे. नक्कीच जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळापैकी एक आहे.दुबई आंतरराष्टÑीय विमानतळमॉल, पंचतारांकित हॉटेल, स्पा आणि झेन गार्डनही या विमानतळावर आहे.हाँगकाँग आंतरराष्टÑीय विमानतळया ठिकाणी विमानचालन संशोधन केंद्र, गोल्फ कोर्स, चहा तयार करण्याची पद्धत, शैक्षणिक पार्क, कला आणि संस्कृतीचे दालन आहे. या ठिकाणी युए आयमॅक्स ३ डी थिएटरही आहे.इंचेओन आंतरराष्टÑीय विमानतळ, दक्षिण कोरियाजगातील सर्वोत्कृष्ट विमानतळापैकी एक. या ठिकाणी स्केटींग रिंक आहे, ज्याला आईस फॉरेस्ट असे म्हटले जाते. जॅझ आणि बी-बॉय सारख्या मनोरंजनाच्या सोयी देखील उपलब्ध आहेत. त्याशिवाय सांस्कृतिक कार्यक्रम आणि दागिन्यांचे बगीचेदेखील आहेत.मुंबई आंतरराष्टÑीय विमानतळखास सुविधा जरी नसल्या तरी तुमच्या डोळ्याला मनोहारी वाटेल असे बरेच काही या विमानतळावर आहे. सांस्कृतिक परिसरात तुम्हाला भारतामधील अतुल्य गोष्टींची माहिती मिळू शकते.म्युनिच विमानतळ, जर्मनीतुम्हाला या ठिकाणी मद्यालय, गोल्फ कोर्स, बिअर हॉल, टर्मिनल दरम्यान लाईव्ह बँड आणि म्युनिच विमानतळावर संग्रहालय देखील पहावयास मिळेल.सॅन फ्रान्सिस्को आंतरराष्टÑीय विमानतळ, कॅलिफोर्नियातुमच्या सर्व तपासण्या झाल्यानंतर तुम्ही या विमानतळावर योगा रुमध्ये जाऊन काही वेळ ध्यान करु शकता.शिपॉल आंतरराष्टÑीय विमानतळ, अ‍ॅम्स्टरडॅमया विमानतळावर तुम्ही अ‍ॅमस्टरडॅम शहर पाहू शकता. कॅसिनो आणि ध्यान केंद्रही आहे.