Ghaziabad Lok Sabha Election Results, Winner & Live Updates | Uttar Pradesh Ghaziabad Latest News | गाझियाबाद मतदारसंघ बातम्या मराठीमध्ये | लोकसभा निवडणूक २०१९ | Lokmat.com
लाइव न्यूज़
  • 10:04 AM

    मुंबई: माजी क्रिकेटपूट सचिन तेंडुलकरच्या हस्ते सेव्हन हिल्स रुग्णालयातील प्लाज्मा डोनेशन सेंटरचं उद्घाटन

  • 10:02 AM

    नागपूर: जिल्ह्यात कोरोनाबाधित 2 रुग्णांचा मृत्यू, एकूण मृतांची संख्या 29

  • 09:55 AM

    राजगृह निवासस्थान तोडफोड प्रकरणी प्रकाश आंबेडकरांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

  • 09:52 AM

    गेल्या २४ तासांत देशात ४८२ कोरोना रुग्णांचा मृत्यू; आतापर्यंत २० हजार ६४२ मृत्यूमुखी

  • 09:49 AM

    गेल्या २४ तासांत देशात २२,७५२ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण रुग्णसंख्या ४ लाख ५६ हजार ८३१ वर

  • 09:38 AM

    मुंबई विमानतळ घोटाळाप्रकरणी जीव्हीकेविरोधात सीबीआयपाठोपाठ ईडीकडूनही गुन्हा दाखल

  • 09:33 AM

    पंतप्रधान मोदी आज कॅबिनेट सुरक्षा समितीची बैठक घेण्याची शक्यता; चीनसोबतच्या तणावावर होऊ शकते चर्चा

  • 09:20 AM

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थाची तोडफोड केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून अज्ञातांविरोधात एफआयआर दाखल

  • 09:12 AM

    उत्तराखंड- लंबागड भागात मुसळधार पावसामुळे भूस्खलन; बद्रिनाथ राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प

  • 09:10 AM

    मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानाची तोडफोड निषेधार्ह, आरोपींना तात्काळ अटक करणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली गंभीर दखल

  • 09:00 AM

    "मी महाराज किंवा टायगर नाही, कमलनाथ आहे; कोण मांजर आणि कोण उंदीर हे जनता ठरवेल"

  • 08:51 AM

    ५ दिवसांत २ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ; रुग्णालयाच्या भोंगळ कारभारानं कुटुंबाला मनस्ताप

  • 08:48 AM

    औरंगाबाद- माजी नगरसेवक रावसाहेब आमले यांचा कोरोनामुळे मृत्यू; गेल्या ३ दिवसांत शिवसेनेच्या २ माजी नगरसेवकांचं कोरोनामुळे निधन

  • 08:45 AM

    coronavirus: अंधेरी, दहिसर, मुलुंडमधील कोरोना आटोक्यात येईना , रुग्णवाढ सरासरीपेक्षा अधिक

  • 08:39 AM

    नागपूर- शालेय शिक्षण विभागाच्या लिपिकास ५० हजारांची लाच घेताना अटक; एसीबीची कारवाई

All post in लाइव न्यूज़