काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले नेते गुलाम नबी आझाद यांनी सांगितले की, अन्य राज्यांतील लोकांना जम्मू-काश्मीरमध्ये जमिनी विकत घेण्याची परवानगी नाकारली पाहिजे तसेच त्यांना काश्मीरमध्ये नोकऱ्याही देऊ नयेत. मुळात जम्मू-काश्मीरमध्ये अशा कितीशा नोकऱ्या उपलब्ध ...
बुधवारी जम्मू-काश्मीरमधील आम आदमी पक्षाच्या 51 नेत्यांनीही पक्ष सोडला असून आझादांना पाठिंबा दिला. एवढेच नाही, तर गुरुवारी काँग्रेसचे तब्बल 5 हजार कार्यकर्ते पक्ष सोडून आझादांना पाठिंबा देणार आहेत. यावरूनच गुलाम नबी आझादांचा जम्मू-काश्मीरच्या राजकारणा ...