विधानसभेच्या निवडणुकांना अजून वेळ आहे. तोपर्यंत या कल्पनेचे पंख लावून राज्यभर उडण्यात गैर काही नाही. त्यामुळे शिवसेनेला राज्यातील तिचे बळ समजेल आणि राज्याच्या उपेक्षित क्षेत्रातील जनतेच्या मागण्याही जवळून समजतील. ...
राज्यातील ३६ पैकी ३० जिल्ह्यात महाजनादेश यात्रा पोहोचेल. पहिल्या टप्प्यात १ ते ९ ऑगस्ट दरम्यान मोझरी ते नंदूरबार; दुसºया टप्प्यात १७ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट दरम्यान औरंगाबाद ते नाशिक अशी यात्रा निघणार आहे. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघात निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. येथील एकूण राजकीय व सामाजिक चित्र लक्षात घेता भाजपासाठी हा मतदारसंघ ‘सेफ’ मानण्यात येतो. ...