लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
भेदभावाची ‘जात’ सगळ्या गटांसाठी सारखी कशी असेल?; जातिव्यवस्थेचा मूलभूत पायाच असमानता - Marathi News | How can the 'caste' of discrimination be the same for all groups?; Inequality is the fundamental foundation of the caste system, Article on UGC Rule | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भेदभावाची ‘जात’ सगळ्या गटांसाठी सारखी कशी असेल?; जातिव्यवस्थेचा मूलभूत पायाच असमानता

भेदभाव हा व्यक्तीशी नव्हे, तर  गटातील सर्व व्यक्तींशी होतो. विविध गटांतील भेदभावाचे स्रोत व स्वरूप यातील फरक ओळखण्यातील अपयश ही चूक ठरेल. ...

काँग्रेसचे कासव, भाजपच्या सशाची इलेक्ट्रिक कार; सक्षम विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसची वाटचाल सुरू - Marathi News | Special Article - Analysis on Congress politics after Municipal Corporation, Zilla Parishad results, will it really challenge BJP? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :काँग्रेसचे कासव, भाजपच्या सशाची इलेक्ट्रिक कार; सक्षम विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसची वाटचाल सुरू

राजकारणातले सत्य अर्धचंद्रासारखे असते-दिसते तेवढेच. उरलेले अंधारात. विरोधी पक्ष म्हणून स्थिरावू पाहणाऱ्या काँग्रेसच्या बाबतीत आज तसेच आहे. ...

शेतीवर नागरी सावट! अनेक दशकांपासून अस्तित्वात असलेली 'ही' अट केवळ महसुली प्रक्रिया नव्हती, तर... - Marathi News | Editorial on maharashtra government decision to abolish the Non agricultural permit requirements | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शेतीवर नागरी सावट! अनेक दशकांपासून अस्तित्वात असलेली 'ही' अट केवळ महसुली प्रक्रिया नव्हती, तर...

आधीच पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, कचरा प्रक्रिया, रस्ते, दिवाबत्ती, सार्वजनिक वाहतूक, या निकषांवर बहुतेक शहरांची अवस्था बिकट असताना, जमीनवापरातील बदल वेगाने झाल्यास, रोगापेक्षा इलाज जालीम ठरण्याची भीती आहे. ...

भारतासाठी व्यापक आत्मपरीक्षणाची संधी! एच-१बी व्हिसा अमेरिकेने रद्दच करून टाकला तर? - Marathi News | An opportunity for extensive introspection for India! What if the US cancels the H-1B visa? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भारतासाठी व्यापक आत्मपरीक्षणाची संधी! एच-१बी व्हिसा अमेरिकेने रद्दच करून टाकला तर?

एच-१बी व्यवस्था संपुष्टात आणण्यासाठीचे विधेयक ही भारतासाठी आत्मपरीक्षणाची संधी मानली पाहिजे. धोरणात्मक पुनर्रचनेची हीच वेळ आहे ! ...

मैत्री हीच भारताच्या स्वधर्माची पूर्वअट! भारतीय गणराज्याच्या स्वधर्माचे हे आद्य सूत्र होय - Marathi News | Friendship is the prerequisite of India's own religion! This is the first principle of the self-religion of the Indian Republic | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मैत्री हीच भारताच्या स्वधर्माची पूर्वअट! भारतीय गणराज्याच्या स्वधर्माचे हे आद्य सूत्र होय

भारतीय प्रजासत्ताकाचा स्वधर्म स्पष्ट करणारी चार सूत्रे धार्मिक, सामाजिक, राजकीय आंदोलनांच्या आधारे अधोरेखित करता येतात. त्या सूत्रांची चर्चा!  ...

महापाैर निवडीचे धक्केबुक्के! सोयीस्कर राजकीय भूमिकांचे परखड विश्लेषण होणारच - Marathi News | Editorial Article - Convenient politics of Mahayuti and Maha vikas Aghadi over the election of mayors in the state various corporation | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महापाैर निवडीचे धक्केबुक्के! सोयीस्कर राजकीय भूमिकांचे परखड विश्लेषण होणारच

राज्याच्या कानाकोपऱ्यात झाडून साऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजप, शिंदेसेना व दिवंगत अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस अशा महायुतीचा डंका वाजला ...

सर्व्हायव्हल ऑफ द ‘फिट्टेस्ट’ नव्हे, सर्व्हायव्हल ऑफ द ‘काइण्डेस्ट’! - Marathi News | Not survival of the 'fittest', but survival of the 'kindest'! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सर्व्हायव्हल ऑफ द ‘फिट्टेस्ट’ नव्हे, सर्व्हायव्हल ऑफ द ‘काइण्डेस्ट’!

माणसाच्या उत्क्रांतीत करुणा अंगभूत आहे. आपण युगानुयुगे एकमेकांना मदत करूनच जगलो, इथवर पोहोचलो आहोत; हे विसरता कामा नये! ...

आज ‘उबर’ चालवाल, झोमॅटोचा पिझ्झा पोचवाल.. उद्या काय? - Marathi News | Today you will drive 'Uber', deliver pizza from Zomato.. what about tomorrow? Article on Gig Workers | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आज ‘उबर’ चालवाल, झोमॅटोचा पिझ्झा पोचवाल.. उद्या काय?

‘गिग्ज’ प्रकारच्या कामांमुळे कायमस्वरूपी असुरक्षितता, अनिश्चित रोजगार आणि सामाजिक सुरक्षेच्या अभावात जगणारा कामगारांचा नवा वर्ग जन्माला आला आहे. ...

प्रियांका गांधी अजूनही मागच्याच बाकांवर! कार्यकर्त्यांकडून राष्ट्रीय भूमिका देण्याची मागणी पण... - Marathi News | Priyanka Gandhi still on the backbenches! Congress Activists demand a national role | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्रियांका गांधी अजूनही मागच्याच बाकांवर! कार्यकर्त्यांकडून राष्ट्रीय भूमिका देण्याची मागणी पण...

संसदेमध्ये पुरेशी शमक आणि चमक दाखवून दिल्यानंतरही प्रियांका गांधी यांना महत्त्वाची जबाबदारी देण्याची टाळाटाळ काँग्रेसने का चालवली असेल? ...