लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
पीडित स्त्रीची बदनामी होते, तशी पुरुषाचीही होत नाही का?; न्यायाची व्याप्ती वाढवणे काळाची गरज - Marathi News | A special article on if a female victim is defamed, doesn't the same happens to a male victim? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पीडित स्त्रीची बदनामी होते, तशी पुरुषाचीही होत नाही का?; न्यायाची व्याप्ती वाढवणे काळाची गरज

लैंगिक गुन्ह्यामध्ये पुरुष पीडित आणि स्त्री आरोपी असेल तर? बदनामी टळावी म्हणून पुरुषाचे नावही प्रसिद्ध केले जाऊ नये, अशी मागणी होऊ लागली आहे. ...

वाचाळ ट्रम्प, मोदींचे मौन आणि अटींचे जंजाळ! 'तो' ऐतिहासिक करार नसून वस्तुत: एक प्राथमिक आराखडा - Marathi News | A special article on the speculations surrounding the US-India trade agreement and the statements made by Modi and Trump | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाचाळ ट्रम्प, मोदींचे मौन आणि अटींचे जंजाळ! 'तो' ऐतिहासिक करार नसून वस्तुत: एक प्राथमिक आराखडा

‘ऐतिहासिक’ म्हटला जाणारा भारत-अमेरिका करार वस्तुत: एक प्राथमिक आराखडा असून, द्विपक्षीय कराराचे अंतिम स्वरूप अद्याप त्याला आलेले नाही. ...

भागवत, भान आणि भविष्य! नवे क्षितिज म्हणून दाखविलेल्या रेषेचे, मानसिक तयारीचे स्वागत व्हावे - Marathi News | An editorial article on the views expressed by RSS chief Mohan Bhagwat | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भागवत, भान आणि भविष्य! नवे क्षितिज म्हणून दाखविलेल्या रेषेचे, मानसिक तयारीचे स्वागत व्हावे

शताब्दीनिमित्ताने सरसंघचालक देशाच्या विविध भागांत, विशेषत: बहुभाषिक, बहुसांस्कृतिक महानगरांमध्ये जाऊन विस्ताराने बोलताहेत. मुंबईच्या आधी बंगळुरू व दिल्लीतील त्यांची व्याख्याने, प्रश्नोत्तरे वर दिलेल्या कारणांमुळेच चर्चेत आली होती ...

आजच्या ‘जेन झी’चे ‘जेन एक्स’ आई-बाबा किती, का वेगळे होते? - Marathi News | How different were the 'Gen X' parents of today's 'Gen X' and why? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजच्या ‘जेन झी’चे ‘जेन एक्स’ आई-बाबा किती, का वेगळे होते?

काहीशा सावध, स्वावलंबी ‘जेन एक्स’ला आधी नीट समजून घेतलं पाहिजे. कारण त्यांनीच आजच्या जेन झी पिढीला वाढवलेलं आहे. ...

सरकारी बँकांमध्ये परदेशी गुंतवणूक आपल्या हिताची आहे का? - Marathi News | Is foreign investment in government banks in our interest? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सरकारी बँकांमध्ये परदेशी गुंतवणूक आपल्या हिताची आहे का?

विकसित भारताचे स्वप्न साकार करण्याच्या नावाखाली सरकार बँकिंग क्षेत्रात करत असलेल्या काही घातक बदलांना विरोध करण्याची आवश्यकता आहे. ...

‘लक्ष्मण’ राज्याचे ‘वैभव’! द्रविड-लक्ष्मण यांनी देशांतर्गत क्रिकेटची एक नवीन व्यवस्था बांधली - Marathi News | Dravid-Laxman built a new system and BCCI has made changes to the domestic cricket structure. This has produced players like Vaibhav Suryavanshi and Ayush Mhatre | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘लक्ष्मण’ राज्याचे ‘वैभव’! द्रविड-लक्ष्मण यांनी देशांतर्गत क्रिकेटची एक नवीन व्यवस्था बांधली

बीसीसीआयने गेल्या अनेक वर्षांपासून देशांतर्गत क्रिकेट संरचनेत बदल केले. रणजीपासून आयपीएलपर्यंत गुणी मुलांना योग्य वयात स्थान मिळेल अशी व्यवस्था तयार करण्यात आली. ...

‘बहुत देर कर दी...हुजूर आते आते..’! भारतानं असा हुकमी डाव खेळला की अमेरिकेला करार करणे भाग पडले - Marathi News | A special article on the India-US free trade agreement and India's foreign policy | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘बहुत देर कर दी...हुजूर आते आते..’! भारतानं असा हुकमी डाव खेळला की अमेरिकेला करार करणे भाग पडले

पीयूष गोयल यांचे विशेष अभिनंदन केले पाहिजे. भारत-अमेरिका मुक्त व्यापार करारात त्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे! ...

निवडून आलेले नगरसेवक मुंबईचे काय करतील..?; इजिप्तच्या कैरो शहराच्या विकासाचा घ्यावा आदर्श - Marathi News | What will the elected corporators do for Mumbai?; Take the development of Cairo, Egypt as an example | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :निवडून आलेले नगरसेवक मुंबईचे काय करतील..?; इजिप्तच्या कैरो शहराच्या विकासाचा घ्यावा आदर्श

मुंबईत रोज ७ हजार मेट्रिक टनच्या आसपास कचरा जमा होतो. कैरो शहरात रोज १५ ते १७ हजार मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. कैरोमध्ये कचरा संकलनासाठी महापालिका, खासगी कंपन्या आणि पारंपरिक झबालेन समुदाय एकत्र मिळून काम करतात. ...

पंगा भारताशी, ट्रम्प तोंडघशी! अमेरिकेचा अहंकार गळाला; भारत दबावापुढे झुकला नाही - Marathi News | India did not bow to American pressure; what image did the trade agreement project to the world? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पंगा भारताशी, ट्रम्प तोंडघशी! अमेरिकेचा अहंकार गळाला; भारत दबावापुढे झुकला नाही

'ग्लोबल पोलिसमन' असल्याच्या आविर्भावातून ट्रम्प यांनी भारताबाबतही प्रेशर टॅक्टीस अवलंबल्या. परंतु ते अक्षरशः तोंडावर आपटले. भारताशी पंगा घेऊन ते पूर्णतः फसले. अमेरिकेचा अहंकार गळून पडला. याचे कारण त्यांना याची कल्पनाच राहिलेली नाही की, हा एकविसाव्या ...