अंतर्गत कुरबुरींमुळे भाजपच्या गोटात सध्या काळजी दिसते. पक्षश्रेष्ठी आतापासूनच २०२४च्या लोकसभा निवडणुकीवर ‘नजर’ ठेवून आहेत! ...
शमीच्या वेग आणि अचूकतेच्या भन्नाट स्पेलपुढे किवीजनी अक्षरश: नांगी टाकली. तब्बल सात गडी बाद करताना शमीने अनेक विक्रमांवर मोहोर उमटवली. ...
AI आणि ML तंत्रज्ञान साहित्यनिर्मितीच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणेल अन् साहित्यनिर्मितीच्या पारंपरिक पद्धतींना आव्हान देईल असा विश्वास काहींना आहे. ...
धान खरेदी अन् राइस मिल ठप्प आहेत, दिवाळीतही ‘लक्ष्मी’ आली नाही, सरकार प्रत्येक वर्षी धान, कापूस, सोयाबीन उत्पादकाचा अंत का पाहतेय? ...
ऋषी सुनक भारतावर दीडशे वर्षे राज्य केलेल्या इंग्लंडचे पंतप्रधान बनल्याचा तमाम भारतीयांना झालेला आनंद त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीला वर्ष उलटले तरी अजून तसाच आहे. ...
पुणे येथून गोव्यात आलेल्या एका मद्यपी पर्यटकाने आपले वाहन उत्तर गोव्याच्या किनारी भागातील एका रिसॉर्टमध्ये घुसविले. ...
चरित्र लेखकांच्या मनात चरित्र नायक/नायिका किती खोल उतरत असतील? त्या व्यक्ती लेखकाला पार व्यापून टाकत असतील का? स्वप्नातही येत असतील का? ...
दिवाळीचे दिवे केवळ भारतातच नव्हे, तर अमेरिकेसह अनेक देशांमध्ये उजळले जाऊ लागले आहेत. हा केवळ सण नव्हे, भारताच्या सामर्थ्याची खूण होय! ...
‘एआय’ आणि तत्सम तंत्रज्ञानाने मनुष्यबळ नावाच्या संकल्पनेचा आयामच बदलून टाकला आहे. ...
सामना संपल्यावर भारतीय क्रिकेट संघासमोर सध्या एकच महत्त्वाची गोष्ट उरते, ती म्हणजे फिल्डिंग मेडल कोणाला मिळणार? का, कसं घडलं हे?.. ...