लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
२६३ वर्षांपूर्वीची संघर्षपूर्ण आणि निर्णायक संक्रांत... - Marathi News | A conflicted and decisive Sankrant 263 years ago... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :२६३ वर्षांपूर्वीची संघर्षपूर्ण आणि निर्णायक संक्रांत...

पानिपतचे तिसरे महायुद्ध म्हणून ते ओळखले जाते. या युद्धात दोन्ही बाजूंचे मोठे नुकसान झाले. यात मराठ्यांचे दोन मोती, सत्तावीस मोहरा आणि अनेक चिल्लरखुर्दा कामी आले. ...

अमेरिकेचे डोके ठिकाणावर आहे का? इशारा द्यायचा का? - Marathi News | Is America's head in place? Want to give a warning? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अमेरिकेचे डोके ठिकाणावर आहे का? इशारा द्यायचा का?

कोण कोणावर भारी आणि कोण कोणाचा आभारी? हे आपल्याला माहिती नाही, अशी कोटी करत संजय मोने यांच्या शेजारी राहणारे एक गृहस्थ म्हणाले, निवडणूक आयोगाच्या प्रभावाखाली येऊ नका, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते. ...

ज्ञान आणि भान: म्हातारपण दूर ढकलण्याचा चमत्कार माणसाला साधेल का? - Marathi News | Special Article on Will the Miracle of Pushing Old Age Happen | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ज्ञान आणि भान: म्हातारपण दूर ढकलण्याचा चमत्कार माणसाला साधेल का?

पुढच्याच ठेच लागली की मागच्यांना शहाणे बनविणारा जनुकांमधील संवाद, पेशींच्या घडण्या-बिघडण्याचे संदेश यात म्हातारपण लांबवण्याचे रहस्य सापडू शकते! ...

जे पाहिले, शोधले, तपासले, तेच लिहिले..! ख्यातनाम लेखिका वीणा गवाणकर यांच्याशी एक संवाद! - Marathi News | What was seen, searched, checked, wrote that A conversation with famous writer Veena Gavankar | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जे पाहिले, शोधले, तपासले, तेच लिहिले..! ख्यातनाम लेखिका वीणा गवाणकर यांच्याशी एक संवाद!

ज्यांच्या पुस्तकांनी लक्षावधी वाचकांना प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांची ओळख करून दिली,  त्या ख्यातनाम लेखिका वीणा गवाणकर काय म्हणतात... वाचा ...

अग्रलेख: परीक्षा घेणारेच नापास! पीएच. डी.च्या विद्यार्थ्यांना करावा लागतोय पाठ्यवृत्तीसाठी संघर्ष - Marathi News | Main Editorial on PhD students struggle to get essential material and education | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: परीक्षा घेणारेच नापास! पीएच. डी.च्या विद्यार्थ्यांना करावा लागतोय पाठ्यवृत्तीसाठी संघर्ष

‘पुलं’नी म्हटलेल्या धर्तीवर 'शिक्षणात सर्वांत दुर्लक्षित कोण, तर विद्यार्थी', असे आज नक्कीच म्हणता येईल. ...

महाविकास आघाडी असो वा महायुती... जागावाटप आणि ‘तू तू-मैं मैं’ची रस्सीखेच! - Marathi News | Editorial Article on Mahavikas Aghadi and mahayuti and distribution of seats for Lok Sabha Elections 2024 | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महाविकास आघाडी असो वा महायुती... जागावाटप आणि ‘तू तू-मैं मैं’ची रस्सीखेच!

भाजप आणि मित्रपक्षांमध्ये सारे ‘आलबेल’ आहे, असे अजिबातच नाही. युती असो वा आघाडी; जागावाटप ना ‘यांना’ सोपे असेल, ना ‘त्यांना’! ...

भविष्य निर्वाह निधीच्या व्याजदरात कंजुषी का? सरकार बचतीला प्रोत्साहन देताना का दिसत नाही? - Marathi News | Why stingy in provident fund interest rates? Why doesn't the government seem to encourage savings? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भविष्य निर्वाह निधीच्या व्याजदरात कंजुषी का? सरकार बचतीला प्रोत्साहन देताना का दिसत नाही?

१९८७ ते जानेवारी, २००० पर्यंत ‘पीपीएफ’वर १२ टक्के दराने व्याज मिळत असे, आता ते का शक्य नाही? ...

अग्रलेख: माहिती अधिकाराला नख? गेल्या दोन महिन्यात बऱ्याच जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के अर्ज प्रलंबित - Marathi News | Main Editorial on Government ignoring Right to Information pleas | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: माहिती अधिकाराला नख? गेल्या दोन महिन्यात बऱ्याच जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के अर्ज प्रलंबित

सरकारी यंत्रणांमध्ये पारदर्शीपणा राहावा यासाठी माहिती अधिकार कायदा एक प्रभावी अस्त्र आहे, पण... ...

आता आम आदमी पक्षालाच अपात्र ठरविणार? अरविंद केजरीवालांची वर्तणूक महागात पडणार? - Marathi News | Now the Aam Aadmi Party can be disqualified as Arvind Kejriwal to miss the summons issued by ED | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: आता आम आदमी पक्षालाच अपात्र ठरविणार? केजरीवाल यांची चूक महागात पडणार?

केजरीवाल ईडीचे समन्स सातत्याने चुकवत आहेत. आता ईडी कदाचित ‘आप’लाच आरोपी करील आणि मग पक्षाची मान्यता रद्द करण्याची वेळ येईल, अशी चर्चा आहे! ...