शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
2
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
3
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
4
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
5
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
6
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
7
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
8
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
9
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
10
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
11
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
12
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
13
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
14
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
15
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
16
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
17
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
19
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
20
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी आपले न्याय हक्क जपावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:04 IST

जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या एसीपीएम मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल येथे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर ...

जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या एसीपीएम मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल येथे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर दिवाणी न्यायाधीश तथा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डॉ. दीपक डोंगरे, सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर एस.व्ही.चांडक, एस.एन. गंगवाल-शाह, ए.टी. जगताप, जवाहर सामाजिक कृतज्ञता ट्रस्टच्या अध्यक्षा अश्विनी पाटील, डॉ. ममता पाटील, सहसचिव संगीता पाटील, वैद्यकीय अधिक्षक डॉ.आर.व्ही. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी डॉ.ममता पाटील म्हणाल्या की, महिला आज कुठेही मागे नाहीत, त्यांच्यातील आत्मविश्वासाच्या बळावर त्या जगही जिंकू शकतात. फक्त त्यांनी स्वत:वर विश्वास ठेवावा आणि आपल्या ध्येयाकडे वाटचाल करावी. कुटुंबाबरोबरच स्वत:चीही काळजी घ्यावी. डॉ. दीपक डोंगरे यांनी महिलांच्या न्याय,हक्क व संरक्षणासाठी कार्यरत असणाऱ्या विशाखा समितीवरील काही माहितीपट दाखवून मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात महिला कर्मचाऱ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले होते. तसेच कोविडसारख्या कठीण काळात कौटुंबिक जबाबदारी सांभाळून फ्रटंलाईनवर काम करणाऱ्या उपस्थित सर्व महिलांना सहभाग प्रमाणपत्र देऊन त्यांच्या कार्याचा सन्मानही करण्यात आला. यशस्वीतेसाठी जवाहर मेडिकल फाउंडेशन तसेच नर्सिंग स्टाफच्या महिला कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन जागृती बोरसे यांनी तर फिजिओलॉजी विभागप्रमुख डॉ. प्राजंली शिंदे यांनी आभार मानले.