शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
2
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी...', अजित पवार यांचं विधान
3
"कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र
4
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
5
नाशिकमध्ये ठाकरे गटात बंड होणार! एक नेता दीड वर्षापासून तयारी करतोय, अर्ज घेतला
6
किंग खान King Kohli ला म्हणाला 'जावई', अनुष्का-विराटच्या नात्याचा शाहरुख होता साक्षीदार
7
काँग्रेसमध्ये राज्यात ऐक्याचे चित्र, एकमेकांच्या पाडापाडीला फाटा; आपापले सुभे सांभाळण्यावर भर
8
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
9
महाराष्ट्र दिनानिमित्त नरेंद्र मोदींचं मराठमोळं ट्विट; "परंपरा, प्रगती आणि एकता..."
10
वातावरण टाइट ! साखर पेरणी की जातीचा मुद्दा ? 'शेट्टी-सरुडकर-माने' यांच्यामध्येच फाइट
11
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
12
Mutual Fund मधील इन्सायडर ट्रेडिंग काय आहे माहितीये? ज्यावर SEBIनं उचलली कठोर पावलं, जाणून घ्या
13
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
14
१०० वर्षांपेक्षा जुना इतिहास, Reliance इतकं मार्केट कॅप... Covishield लस तयार करणाऱ्या कंपनीची कहाणी
15
‘समृद्ध आणि बलशाली महाराष्ट्र घडवूया’, महाराष्ट्र दिनी राज्यपाल रमेश बैस यांचं आवाहन
16
मुंबईत आगळा सामना! मुलाविरुद्ध प्रचार करणार वडील;रवींद्र वायकरांसाठी गजानन कीर्तिकर उतरणार मुलगा अमोलविरोधात प्रचारात
17
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा
18
Success Story : स्कूल ड्रॉपआऊट, जे बनले देशातील सर्वात श्रीमंत ज्वेलर; देश-विदेशात पसरलाय व्यवसाय
19
आरक्षण, घटनेवर खोटा प्रचार सुरू; ४०० हून अधिक जागा जिंकणार : गृहमंत्री शाह
20
VIDEO : महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंचं रिल, महाराष्ट्रातील जनतेला केलं विशेष आवाहन

बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2020 10:00 PM

शिरपूर ते शिंदखेडा दरम्यानची घटना

धुळे : समोरुन येणाऱ्या दुचाकीला बसने जोरदार धडक दिल्याने युवक ठार झाल्याची घटना शिंदखेडा तालुक्यातील पाटण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेसमोर ३ डिसेंबर रोजी घडली. याप्रकरणी शिंदखेडा पोलीस ठाण्यात बसचालकाविरुध्द ४ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल झाला.एमएच १४ बीटी ०४६० क्रमांकाची शिरपूर आगाराची बस शिरपूरकडून शिंदखेडाकडे येत होती. शिंदखेडा तालुक्यातील पाटण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेसमोर या बसने एमएच १८ एके ५८४६ क्रमांकाच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघाताची ही घटना ३ डिसेंबर रोजी रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास घडली. यात गंगाराम नासºया पावरा (२१, रा. अंजनपाडा ता. शिरपूर, हल्ली मुक्काम दसवेल ता. शिंदखेडा) आणि आकाश नाना पाटील या दोघांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील गंगाराम पावरा यांचा मृत्यू झाला असून आकाश पाटील याच्यावर उपचार सुरु आहेत.या प्रकरणी वकील नासºया पावरा (३५, रा. अजंनपाडा ता. शिरपूर) याने शिंदखेडा पोलीस ठाण्यात ४ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता फिर्याद दाखल केल्याने बसचालक कैलास गोपाल सोनवणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला.

टॅग्स :Dhuleधुळे