शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
2
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
3
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
4
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
5
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
6
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
7
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
8
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
9
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
10
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
11
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
12
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
13
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
14
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
15
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
16
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
17
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
18
अमेरिकेची सात विमाने शस्त्रास्त्रांसह इस्लामाबादमध्ये दाखल; इराणच्या राष्ट्रपतींनी केली 'ही' मोठी मागणी!
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
20
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
Daily Top 2Weekly Top 5

सोंडले शिवारातील पेट्रोल पंपावर लूट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 23:01 IST

शिंदखेडा तालुका। दोन संशयित मात्र फरार

शिंदखेडा : शिंदखेडा तालुक्यातील सोंडले शिवारातील शिव पेट्रोल पंपावर शनिवारी पहाटेच्या सुमारास ट्रक लुटीसह पेट्रोल पंप लुटीचा प्रयत्न झाला. परिसरातील शेतकऱ्यांसह नागरिक धावून आल्याले लुटीचा प्रयत्न फसला़ यातील दोन जण फरार झाले आहेत़ दोन संशयितांना पकडण्यात आले़लुटमार सुरू असल्याचे पहाताच पेट्रोल पंपशेजारील ढाब्याचे कारागीर व काही शेतकरी धावत तेथे आले. त्यांनी लुटीतील दोन संशयितांना पकडले व चांगलाच चोप देत शिंदखेडा पोलीसांच्या ताब्यात दिले. तर दोन संशयित फरार झाले.प्राप्त माहितीनुसार, एक ट्राला लुटण्यासाठी दोंडाईचाहून चार संशयित कारने पाठलाग करीत सोंडले शिवारातील शिव पेट्रोल पंपावर पोहचले. तेथे ट्राला चालकास चौघांनी मारहाण करून काही रक्कम लुटली. याप्रकरणी काय होत आहे हे पहाण्यास गेलेला पंप व्यवस्थापक दीपक अहिरराव यालाही मारहाण करण्यात आली. व त्याच्याजवळील सुमारे १४ हजाराची रोख हिसकावून घेतली. मारहाणीत दोन जखमी झाले. जवळच्या ढाब्यावरील व शेतातील काही जण धावत आले. त्यावेळी पळ काढण्याचा प्रयत्न करणाºया दोघांना लोकांनी ताब्यात घेऊन चोप दिला.

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी