शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
2
मिचेल स्टार्कचा 'Spark'! ट्रॅव्हिस हेडचा भन्नाट चेंडूवर उडवला त्रिफळा, Video 
3
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
4
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
5
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
6
निकालानंतर उद्धव ठाकरे पुन्हा भाजपासोबत जातील?; शरद पवारांचं मोठं विधान
7
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
8
फडणवीस अचानक पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात धडकले; अपघात प्रकरणी कारवाईचा धडाका?
9
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
10
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
11
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
12
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
13
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
14
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
15
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
16
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
17
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
18
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध
19
Gold Price Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! सोन्याचे दर पुन्हा घसरले
20
PM मोदींच्या वक्तव्यानंतर सरकारी कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी, कोल इंडियाबाबत ब्रोकरेज बुलिश, म्हणाले...

तब्बल २५ वर्षानंतर रस्त्यांची सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2020 2:58 PM

कालिकादेवी नगर : रस्ता काॅंक्रीटीकरणाचे काम सुरू

धुळे :  येथील साक्री रोडवरील कालिकादेवी नगरात तब्बल ३५ वर्षांनंतर रस्त्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. या भागातील रस्त्यांचे काॅंक्रीटीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे.कालिकादेवी नगरसह इतर नवीन वसाहती वसून सुमारे ३५ ते ४० वर्षे झाली आहेत. इतक्या वर्षांमध्ये प्रथमच रस्ता काॅक्रीटीकरण केले जात आहे. त्या कामाचा शुभारंग नगरसेविका सुशिला ईशी यांच्या पुढाकारातून केले जात आहे. अनेक अनेक जुन्या वसाहती आहेत. मात्र वर्षाेनुवर्षे या ठिकाणी रस्त्यांची समस्या आहे. अजूनही अनेक जुन्या वसाहतीत मातीचे रस्ते असल्याने नागरीकांना अडचणींना ताेंड द्यावे लागते. त्यात प्रभाग क्रमांक पंधरामधील कालिकानगरचा समावेश हाेता. या भागात अनेक वर्षापासून रस्त्याची समस्या हाेती. त्याबाबत नगरसेविका सुशिला ईशी यांनी पुढाकार घेतला. त्यानुसार नागरी दलित वस्ती अंतर्गत निधीतून या रस्त्यांचे काॅक्रीटीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी २५ लाखाचा निधी मंजुर करण्यात आला आहे. या कामाचा शुभारंभ सुशिला ईशी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मिलिंद माेरे, विष्णू बनसाेडे, सुभाष राजपूत, आशा बनसाेडे, मिना माेरे, याेगेश ईशी, ज्याेती राजपूत, सुरूबाई काेळी, सुनंदा साेनवणे, प्रितिजा पाटील, कैलास काेळी यांच्यासह नागरीक उपस्थित हाेते. तब्बल चाळीस वर्षानंतर कालिका नगरात प्रथमच रस्ता काॅक्रीटीकरणाचे काम हाेत असल्याने नागरीकांकडूनही समाधान व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :Dhuleधुळे