शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
3
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
4
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
5
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
6
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
7
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
8
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
9
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
10
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
11
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
12
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
13
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
14
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
15
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
16
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
17
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
18
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
19
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
20
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

राम मंदिर निधी समर्पण अभियान, नगावला सोमवारी बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 10:34 PM

राम भदाणे यांच्याकडून उपस्थितीचे आवाहन

धुळे : प्रभू श्रीराम मंदिर निधी समर्पन अभियान नियोजनासंदर्भात धुळे तालुक्यातील नगाव येथे सोमवार ११ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे़ सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे सदस्य राम भदाणे यांनी केले आहे़ादर मंदीर संपुर्ण जग भरातील व देशातील राम भक्तांच्या लोक वर्गणीतुन उभे राहणार आहे. निधी संकलनाचे अभियान हे संपुर्ण देशभर दि. १५ जानेवारी २०२१ ते १५ फेब्रुवारी २०२१ या एका महिन्यासाठी राहणार आहे. त्यामुळे धुळे तालुक्यातील निधी संकलन अभियानाच्या नियोजनासाठी सोमवार दि ११ जानेवारी २०२१ रोजी दु.३:०० वा. नगांव (गंगामाई इंजिनिअरींग कॉलेज)येथे व्यापक बैठक आयोजित करण्यात आली आहे. सदर बैठकीस श्रीरामभक्त मार्गदर्शन करणार आहेत. बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन नगांव एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन राम भदाणे यांनी केले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे