साक्री तालुक्यातील काकरपाडा ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी भागात अवैध दारूचा धंदा तेजीत सुरू आहे. या भागात होणारी बोगस दारू विक्रीमुळे आदिवासी कुटुंबाचे जीवन व संसार उध्वस्त होत आहेत. ...
घराला आग लागल्याने संसाराची राख रांगोळी झाली. लहान भाऊ संकटात सापडल्याने मोठा भाऊ मदतीला धावल्याने आगीत सर्वस्व गेलेल्या दत्तात्रय माळी यांना आधार मिळाला आहे. ...