शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
2
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
3
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
4
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
5
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
6
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
7
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
8
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
9
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
10
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
11
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
12
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
13
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
14
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
15
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
16
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
17
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
18
अमेरिकेची सात विमाने शस्त्रास्त्रांसह इस्लामाबादमध्ये दाखल; इराणच्या राष्ट्रपतींनी केली 'ही' मोठी मागणी!
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
20
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
Daily Top 2Weekly Top 5

रामी फाट्यावर ‘पिकअप’च्या अपघातात अमळनेरचा तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 22:44 IST

समोरासमोर धडक : जुनवणेचा तरुण जखमी, दोंडाईचा पोलिसात नोंद

धुळे : पिकअप आणि दुचाकी यांच्यात अपघाताची घटना शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचानजिक रामी फाट्यावर ३ फेब्रुवारी रोजी घडली़ यात अमळनेर येथील तरुणाचा मृत्यू झाला़ तर, जुनवणे गावातील तरुण गंभीर जखमी झाला़ अपघात प्रकरणाची नोंद दोंडाईचा पोलीस ठाण्यात करण्यात आली़एमएच ३९ एडी ०४६३ क्रमांकाची पिकअप आणि एमएच १८ बीके ६७६५ क्रमांकाची दुचाकी यांच्यात समोरासमोर अपघात झाला़ ही घटना दोंडाईचा ते नंदुरबार रोडवर धावडे गावाजवळील रामी फाट्यावर ३ फेब्रुवारी रोजी रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास घडली़ यात दिनेश भिमराव घागरे (४५, रा़ लक्ष्मीनगर, ढेकू रोड, अमळनेर) आणि निलेश नारायण खैरनार (२५, रा़ जुनवणे ता़ धुळे) या दोघांना गंभीर दुखापत झाली़ तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आले़ उपचार सुरु असताना दिनेश भिमराव घागरे यांचा मृत्यू झाला़ तर निलेश खैरनार या तरुणावर उपचार सुरु आहेत़याप्रकरणी उज्वल भिमराव घागरे (४३, रा़ चोपडा) यांनी दोंडाईचा पोलीस ठाण्यात अपघातप्रकरणी फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, ६ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास पिकअप वाहन चालकाविरुध्द भादंवि विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, अपघात कसा झाला याचा शोध आता पोलीस घेत आहेत़

टॅग्स :DhuleधुळेAccidentअपघात