शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
2
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
3
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
4
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
5
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
6
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
7
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
8
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
9
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
10
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
11
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
12
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
13
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
14
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
15
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
16
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
17
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
18
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
19
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
20
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
Daily Top 2Weekly Top 5

‘स्पर्श’च्या पथकामुळे आरोग्य सेवेला बळकटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:22 IST

ज्ञानराज चौगुले : फिरत्या युनिटचे उद्‌घाटन लोहारा : सास्तूर येथील प्राईड इंडिया स्पर्श ग्रामीण रुग्णालयाच्या चौथ्या फिरत्या वैद्यकीय आरोग्य ...

ज्ञानराज चौगुले : फिरत्या युनिटचे उद्‌घाटन

लोहारा : सास्तूर येथील प्राईड इंडिया स्पर्श ग्रामीण रुग्णालयाच्या चौथ्या फिरत्या वैद्यकीय आरोग्य पथकामुळे जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला बळकटी प्राप्त झाली आहे, असे प्रतिपादन आ. ज्ञानराज चौगुले यांनी केले.

आदित्य बिर्ला कॅपिटलच्या सहकार्याने सुरु करण्यात आलेल्या फिरत्या मोबाईल मेडिकल युनिटचा लातूर परिमंडळाचे आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. एकनाथ माले व आ. ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते फीत कापून व हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. किरण गायकवाड, उमरगा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी, उमरगा तालुका शिवसेना प्रमुख बाबूराव शहापुरे, कार्यक्रम अधिकारी अच्युत आदटराव, डॉ. मीरा देशपांडे, डॉ. अशोक मस्के, डॉ. दीपिका चिंचोळी, डॉ. वैशाली जाधव, डॉ. युवराज हक्के, डॉ. प्रशांत जाधव, उमरगा, लोहारा, तुळजापूर तालुक्याच्या विविध गावातील सरपंच यावेळी उपस्थित होते. प्रास्ताविक रमाकांत जोशी यांनी केले.

चौकट.......

१२४ गावांत मिळणार सेवा

या चार फिरत्या मोबाईल मेडिकल युनिटमार्फत उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यातील १२४ दुर्गम व अतिदुर्गम गावात आरोग्य सेवा दिली जाणार आहे. यात आरोग्य तपासणीसह औषधी, लसीकरण, गरोदरमाता तपासणी व उपचार, ज्येष्ठ नागरिक तपासणी व उपचार, प्रसूती पूर्व व पश्चात सेवा, रक्त, लघवी तपासणी, इ.सी.जी. आदी सेवा मिळणार असल्याचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांनी यावेळी सांगितले.