शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

नमुना घरकुल बांधकाम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:59 IST

(फोटो : अरूण देशमुख ०४) भूम : केंद्र शासन व राज्य शासनाच्या विविध घरकुल योजनेअंतर्गत ग्रामीण भागाकरिता बांधावयाच्या घरकुलासाठी ...

(फोटो : अरूण देशमुख ०४)

भूम : केंद्र शासन व राज्य शासनाच्या विविध घरकुल योजनेअंतर्गत ग्रामीण भागाकरिता बांधावयाच्या घरकुलासाठी तालुकास्तरावर नमुना (डेमो) घरकुल बांधकाम करण्यात येत आहे. याचा शुभारंभ पंचायत समिती आवारात उपसभापती बालाजी गुंजाळ यांच्या हस्ते करण्यात आला.

महाआवास अभियान (ग्रामीण) अंतर्गत या घरकुलाचे बांधकाम करण्यात येणार आहे. हा नमुना पाहून त्यानुसारच लाभार्थींनी आपल्या घरकुलाचे बांधकाम करावयाचे आहे. या डेमो घरकुलाचे बांधकाम १५ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचा संकल्प आहे. यावेळी सभापती मैना भडके, उपसभापती बालाजी गुंजाळ, गटविकास अधिकारी बी. आर. ढवळशंख, गटशिक्षण अधिकारी सुनील गायकवाड, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष हनुमंत पाटुळे, समाधान सातव, शाखा अभियंता डब्ल्यू. के. राठोड, सहायक अभियंता आर. आर. सूर्यवंशी, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक जी. बी. जाधवर, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता आण्णासाहेब चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते.

भूम फोटो ------

भूम पंचायत समिती आवारात नमुना घरकुल बांधकाम शुभारंभप्रसंगी उपसभापती बालाजी गुंजाळ, गटविकास अधिकारी बी. आर. ढवळशंख आदी.