शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
2
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
3
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
4
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
5
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
6
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
7
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
8
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
9
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
10
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
11
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
12
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
13
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
14
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
15
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
16
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
17
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
18
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
19
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
20
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयाकडून गरजू रुग्णांना बायपॅब मशीनचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:22 IST

वाशी : ग्रामीण रुग्णालयात परिसरातील कोरोना रुग्णांना अत्यावश्यक रुग्ण सेवा मिळावी यासाठी युवा सेना युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे ...

वाशी : ग्रामीण रुग्णालयात परिसरातील कोरोना रुग्णांना अत्यावश्यक रुग्ण सेवा मिळावी यासाठी युवा सेना युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यामार्फत देण्यात आलेल्या बायपॅप मशीनचा लोकार्पण सोहळा शिवसेना जिल्हा प्रमुख गौतम लटके, युवा सेना जिल्हाप्रमुख डॉ. चेतन बोराडे, प्रशांत चेडे, माजी नगराध्यक्ष नागनाथ नाईकवाडी, तालुकाप्रमुख ॲड. सत्यवान गपाट, बाबा घोलप यांच्या उपस्थितीत पार पडला.

यावेळी युवा सेना जिल्हा प्रमुख डॉ. चेतन बोराडे यांनी या मशीनबाबत माहिती दिली. हे मशीन अत्यंत महत्त्वाचे असून, त्याचा वापर योग्य पद्धतीने योग्य रुग्णांसाठी करण्यात यावा, असे अवाहन त्यांनी केले. तसेच ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कपिलदेव पाटील यांनी हे मशीन कोविड रुग्णांसाठी अत्यंत महत्त्वाचे असून, त्यांचा लाभ प्रत्येक गरजू रुग्णांना देऊन ग्रामीण रुग्णालय स्तरावर त्यांना उपचार देऊन बरे केले जाईल, असे सांगितले. प्रस्ताविक परमेश्वर तुंदारे यांनी केले. या कार्यक्रमास सतीश शेरकर, शिवहार स्वामी, धर्मराज जगताप, बाळासाहेब मोळवणे, छगन मोळवणे, बाळासाहेब सुकाळे, तात्या बहीर, लायक तांबोळी व वाशी परिसरातील शिवसैनिक, पदाधिकारी, तसेच रुग्णालयातील डॉ. विनोद पवार, डॉ. संजीव गरड, डॉ. सोनाली गाढवे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गोवर्धन महिंद्रकर, रुग्णालयीन कर्मचारी उपस्थित होते.