शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

बॉयफ्रेंडसोबत पत्नी हॉटेलमध्ये आक्षेपार्ह स्थितीत आढळली, पतीने चप्पलेने हाणले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2020 21:33 IST

या प्रकरणात कोणतीही तक्रार आली नाही असे सांगून पोलिस कारवाई टाळत आहेत.

ठळक मुद्देसोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ ताजगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका एका हॉटेलमधील असल्याचे सांगितले जात आहे.

पतीने पत्नीला तिच्या प्रियकरासह पकडले आणि आग्र्यामध्ये खळबळ उडाली. हॉटेलच्या खोलीत दुसर्‍या माणसाबरोबर पत्नीला आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्यानंतर नवऱ्याने चप्पलेने तिला मारहाण केली. मारहाणीदरम्यान त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला होता. या प्रकरणात कोणतीही तक्रार आली नाही असे सांगून पोलिस कारवाई टाळत आहेत.सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ ताजगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका एका हॉटेलमधील असल्याचे सांगितले जात आहे. येथे ताजगंज भागातील एक महिला तिच्या प्रियकरासमवेत आली. हॉटेलमध्ये आयडीशिवाय खोल्या उपलब्ध केल्या जात असल्याचे सांगण्यात येत आहे. खोलीच्या आत ही महिला प्रियकरबरोबर आक्षेपार्ह स्थितीत होती, त्याचवेळी तिचा नवरा काही मित्रांसोबत तेथे आला. त्याने तरुण व पत्नीला बेदम मारहाण केली. चप्पलने पत्नीला मारहाण करून पतीने व्हिडिओ बनविला.व्हायरल व्हिडिओमध्ये ही महिला आपल्या पतीला अपशब्द बोलत आहे. पर्यटनासाठी आग्रा प्रसिद्ध आहे. यामुळे येथील बहुतेक हॉटेल्स आणि फार्म हाऊसचे मालक खर्च सुटत नसल्याने इतरांना भाड्याने देतात. भाड्याने देऊन नफा मिळविण्याच्या उद्देशाने हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय करण्याचे काम आणि तरुणांना आय्याशी करण्यासाठी  खोल्या भाड्याने देण्याचे काम सुरु आहे. यामध्ये हॉटेलवाल्याला कमी वेळातच जास्त खोलीचे भाडे मिळते आणि पोलिस कारवाई झाली तरीही भाडेकरूचे नाव बदलते. यानंतर, हॉटेलमधील कामकाज पुन्हा सुरु केले जाते. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर हॉटेलचा मालकाचे नाव येत नाही. अशा प्रकरणांमध्ये पोलिस कारवाईपासून माघार घेतात कारण दंढाधिकाऱ्यांना सोबत घ्यावे लागते. सध्या या प्रकरणी पोलिस ठाणे ताजगंजमध्ये कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. एसपी सिटी बोत्रे रोहन प्रमोद म्हणतात की, आम्हाला अशी कोणतीही तक्रार मिळाली नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून पोलिस सातत्याने हॉटेल्स आणि अनैतिक व्यवसायात गुंतलेल्या लोकांवर कारवाई करत आहेत. याप्रकरणी अद्याप कोणतीही तक्रार मिळालेली नाही. माध्यमांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

सर्वात मोठी बातमी! रियाला अटक, मेडिकलसाठी NCB ची टीम घेऊन जाणार

 

‘रिया ही तर बळीचा बकरा, तिनं सुशांत प्रकरणातील मास्टरमाईंडची नावं उघड करावीत’

 

लज्जास्पद! फेस मास्क घालून केले बेशुद्ध अन् केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

 

एल्गार प्रकरणी ज्योती जगतापसह तिघांना ४ दिवसांची NIA कोठडी

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या फार्महाऊसची रेकी करणाऱ्या तिघांना ATSने केली अटक

 

रिया - शोविकला बेल की जेल, थोड्याच वेळात सेशन्स कोर्ट निर्णय देणार?

 

आजची रात्रही जेलमध्येच, रिया - शोविकच्या जामिनावर उद्या कोर्ट देणार निर्णय  

 

कंगनाच्या याचिकेवरील सुनावणी हायकोर्टाने पुढे ढकलली 

 

हरभजनला ४ कोटींचा उद्योगपतीने घातला गंडा, पोलिसात तक्रार दाखल 

टॅग्स :PoliceपोलिसhotelहॉटेलSocial Mediaसोशल मीडिया