शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा नगरसेवकाच्या मुलाची गुंडगिरी; पोलिसाला मारली कानाखाली, संतप्त जमावाने दिला चोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 14:03 IST

एका भाजपा नगरसेवकाच्या मुलाने आपल्या मित्रांसह बाईक घेऊन जाण्यावरून एका पोलीस अधिकाऱ्याच्या कानशि‍लात लगावली.

उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये नवीन वर्षाच्या निमित्ताने ठिकठिकाणी लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. यावेळी वाराणसी पोलिसांवर सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याची मोठी जबाबदारी होती. मात्र याच दरम्यान वाराणसीमध्ये एक अशी घटना घडली जी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. वाराणसीतील एका भाजपा नगरसेवकाच्या मुलाने आपल्या मित्रांसह बाईक घेऊन जाण्यावरून एका पोलीस अधिकाऱ्याच्या कानशि‍लात लगावली.

बाईक नेण्यावरून झाला होता वाद

मिळालेल्या माहितीनुसार, वाराणसीच्या चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मणिकर्णिका घाट गेटजवळ भाजपा नगरसेवकाचा मुलगा हिमांशु श्रीवास्तव याला तिथे तैनात असलेले चौकी प्रभारी अभिषेक त्रिपाठी यांनी बाईकसह येण्या-जाण्यास मनाई केली. वास्तविक हा परिसर अत्यंत गजबजलेला आहे आणि विशेष दिवसांमध्ये येथे पायी चालणं देखील कठीण असतं. 

स्थानिक नागरिकांनी केली हिमांशुची धुलाई

वाहतुकीच्या कारणावरून सुरू झालेला वाद इतका वाढला की, हिमांशुने थेट पोलीस अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली. हे पाहून तिथे उपस्थित असलेल्या स्थानिक लोकांनी तीव्र आक्षेप घेतला. हिमांशुसोबत त्याचे काही मित्रही होते. या तरुणांचा उद्धटपणा आणि दादागिरी पाहून संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी हिमांशुची चांगलीच धुलाई केली. या मारहाणीनंतर हिमांशुला उपचारासाठी मंडलीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पोलीस अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

पोलीस उपनिरीक्षक अभिषेक त्रिपाठी यांच्या तक्रारीवरून हिमांशु श्रीवास्तव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय, या घटनेत सहभागी असलेल्या इतर तरुणांचीही ओळख पटवली जात असून त्यांच्यावरही कडक कारवाई केली जाणार आहे. या घटनेची परिसरात जोरदार चर्चा रंगली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Leader's Son Assaults Cop, Public Retaliates in Varanasi

Web Summary : In Varanasi, a BJP leader's son assaulted a police officer for restricting his bike. Enraged locals retaliated, beating the youth, who was hospitalized. Police have registered a case and are identifying other involved individuals.
टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीBJPभाजपाPoliceपोलिस