शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

‘नग्न ’ छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेला दिले चटके

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 8:41 PM

विवाहितेची बलात्कारासह मारहाणीची तक्रार

ठळक मुद्देपुणे शहरातील एकावर गुन्हा दाखल

बारामती : नग्न अवस्थेतील छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेला झाऱ्या गरम करुन चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.या विवाहितेने बलात्कारासह मारहाणीची तक्रार बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात  दिली आहे.या प्रकरणी पुणे शहरातील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहितेने बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरुवारी(दि ९)  तक्रार दाखल केली आहे.त्यानुसार संतोष दत्तू ढावरे (रा. वारजे माळवाडी, पुणे) याच्या विरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात बलात्कारासह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  सन २०१५ ते ८ जुलै २०२० या कालावधीत बारामतीतील सूर्यनगरी येथील फिर्यादीच्या सदनिकेत ही घटना घडली.

आरोपी ढावरे याने फिर्यादीशी जवळीक साधत तिच्या तिच्या एकटेपणाचा फायदा घेतला. विवाहितेला लग्न करतो, तु पतीकडे जाऊ नको असे सांगितले. गोडीगुलाबीने बोलुन प्रेम संबंध निर्माण करुन शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर विवाहितेने शारीरिक संबंध ठे वण्यासाठी विरोध केला.यावेळी आरोपीने घरातील झाऱ्या गरम करुन फिर्यादीच्या हाताला,भुवईला, गालाला, पाठीला चटके दिले. हाताने लाथाबुक्याने मारहाण करुन शिविगाळ व दमदाटी केली.  तसेच शारीरिक संबंध ठेवताना तिचे नग्न अवस्थेतील फोटो त्याच्या मोबाईलमध्ये काढुन घेतले. त्यानंतर शारीरिक संंबंधाला विरोध केला तर मी तुझे काढलेले फोटो व्हायरल करील अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमुुद करण्यात आले आहे.अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे करीत आहेत.———————————

टॅग्स :BaramatiबारामतीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसRapeबलात्कारWomenमहिला