शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
3
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
4
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
5
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
6
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
7
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
8
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
9
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
10
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
11
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
12
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
13
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
14
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
15
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
16
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
17
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
18
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
19
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
20
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!

बापरे! कुटुंब संपवलं; २ वर्षाच्या मुलीसह ५ जणांची राहत्या घरात हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 4:36 PM

Murder case : ख्वाजपूर भागात घडलेल्या हत्याकांडात मृत्यू झालेल्यांची राम कुमार यादव (५५), त्यांची पत्नी कुसुम देवी (५२), मुलगी मनीषा (२५), सून सविता (२७) आणि नात मिनाक्षी (२) अशी नावं आहेत.

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यात काल सकाळी धक्कादायक घटना घडली आहे. २ वर्षांच्या मुलीसह एकाच कुटुंबातील पाच जणांची त्यांच्या घरात हत्या झाल्याचे आढळून आल्याने खळबळ माजली आहे. ख्वाजपूर भागात घडलेल्या हत्याकांडात मृत्यू झालेल्यांची राम कुमार यादव (५५), त्यांची पत्नी कुसुम देवी (५२), मुलगी मनीषा (२५), सून सविता (२७) आणि नात मिनाक्षी (२) अशी नावं आहेत.दुसरी नात साक्षीचा (५) जीव वाचला आहे, असे पोलिसांनी सांगितले. राम कुमार यादव यांचा मुलगा सुनील (३०) हा गुन्ह्याच्या वेळी घरी नव्हता, तो तपासात सहकार्य करत आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.वरिष्ठ पोलीस अधिकारी अजय कुमार यांनी सांगितले की, मृतदेहावरील जखमांच्या खुणा पाहता या पाचही जणांच्या डोक्यावर प्रहार केल्याचा अंदाज आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून या भीषण गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी सात पथके तयार करण्यात आली आहेत, असे अधिकाऱ्याने पुढे  सांगितले.श्वानपथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञही मारेकर्‍यांपर्यंत पोहोचू शकणारे सुगावा गोळा करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले आहेत, असे पोलिसांनी सांगितले. गुन्हा घडल्यानंतर घटनास्थळी दाखल झालेले जिल्हा दंडाधिकारी संजय कुमार खत्री म्हणाले की, यादव यांच्या घराला आग लागली म्हणून स्थानिक रहिवाशांनी आरडाओरडा केला.

टॅग्स :Deathमृत्यूUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसFamilyपरिवार