शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
2
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
3
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
4
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
5
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
6
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
7
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
8
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
9
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
10
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
11
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
12
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
13
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
14
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
15
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
16
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
17
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
18
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
19
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
20
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! आई आणि  मुलाच्या अनैतिक संबंधाच्या संशयातून सावत्र बापाने केली मुलाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 17:12 IST

सावत्र बापाने मुलाची हत्या केल्याची घटना कॅम्प नं -४ येथील व्हिनस चौक परिसरात घडली.

ठळक मुद्देआई व मुलाच्या अनैतिक संबंधाच्या संशयातून सावत्र मुलाला संपविल्याची कबुली चव्हान याने पोलिसांना दिली. या प्रकाराने एकच खळबळ उडाली असून मृत राजेशच्या लहान भावाने झालेल्या प्रकाराबाबत विठ्ठलवाडी पोलिसांना माहिती दिली. 

उल्हासनगर - आई आणि मुलाच्या अनैतिक संबधाच्या संशयातून सावत्र बापाने मुलाची हत्या केल्याची घटना कॅम्प नं -४ येथील व्हिनस चौक परिसरात घडली. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी सावत्र बापाला अटक केली.

 उल्हासनगर कॅम्प नं -४ परिसरातील व्हिनस चौक परिसरात एक महिला आपल्या तीन मुलासह राहत होती. काही महिन्यांपासून विजय चव्हाण नावाचा इसम त्यांच्याकडे राहायला आला असून त्याने महिले सोबत लग्न केल्याचे त्याचे म्हणणे आहे. गुरवारी सकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान २३ वर्षीय सावत्र मुलगा राजेश खरात झोपेत असताना लोखंडी सळईने त्याला जबर मारहाण केली. डोक्याला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकाराने एकच खळबळ उडाली असून मृत राजेशच्या लहान भावाने झालेल्या प्रकाराबाबत विठ्ठलवाडी पोलिसांना माहिती दिली. 

 

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी व सावत्र बाप असलेल्या विजय चव्हाण याला अटक केली. आई व मुलाच्या अनैतिक संबंधाच्या संशयातून सावत्र मुलाला संपविल्याची कबुली चव्हान याने पोलिसांना दिली. अशी माहिती सहायक पोलिस आयुक्त डी डी टेळे यांनी दिली. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल होवून आरोपी विजय चव्हाण याला अटक केली. अधिक चौकशी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे करीत आहेत.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

खळबळजनक! १६ वर्षांच्या TikToker तरुणीची आत्महत्या; रात्री मॅनेजरशी गाण्याबद्दल बोलली, अन्...

 

धक्कादायक! हालाखीच्या परिस्थितीला कंटाळून महिलेने मुलीला गळफास लावून स्वतःही केली आत्महत्या

 

उसन्या पैशाचा तगादा लावल्याने भाजीवाल्याची तारेने गळा आवळून हत्या 

 

५ प्रेमविवाहानंतर पतीचा दुर्दैवी अंत; पहिल्या पत्नीनेच १ कोटींची सुपारी देऊन काढला काटा

 

लग्न सोहळ्यात वादग्रस्त हळदी समारंभामुळे आले विघ्न, तिघांवर गुन्हा दाखल

 

हृदयद्रावक! बंद फ्लॅटमध्ये दाम्पत्याची आत्महत्या; पोलिसांनी दरवाजा उघडताच ८ महिन्यांचे बाळ दिसले रांगताना 

टॅग्स :Murderखूनulhasnagarउल्हासनगरPoliceपोलिसArrestअटक