शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

औषधांची खरेदी करुन बाहेर पडताच तरुणाला भरधाव मोटारीने उडविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 17:56 IST

औषधं घेवून दुकानाबाहेर येताच धनकवडी गावठाणाकडून वेगाने येणाऱ्या मोटारीने अमित यांना जोरदार धडक दिली..

पुणे : औषधं घेत मेडिकल स्टोर्समधून बाहेर पडताच वेगाने येणाऱ्या मोटारीने जोरदार धडक देवून एकाचा मृत्यू झाल्याची घटना गुलाबनगर येथे रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. अमित श्रीपाद वैद्य (वय ३७ ,रा. रक्षलेखा सोसायटी,धनकवडी) मृत्यू झाल्याचे नाव असून मोटार चालक न थांबता पुन्हा वेगाने जाताना तीन हत्ती चौकात लक्ष्मी कदम या महिलेला धडकून गंभीर जखमी केले आहे. सहकारनगर पोलिस तपास करीत आहेत.           अमित वैद्य व त्यांच्या पत्नी  रात्री साडे दहा वाजता दवाखान्यात जावून औषधं घेण्यासाठी गुलाबनगर येथील मेडिकल स्टोअर्स मध्ये गेले होते. औषधं घेवून दुकानाबाहेर येताच धनकवडी गावठाणाकडून वेगाने येणाऱ्या मोटारीने अमित यांना जोरदार धडक दिली. मोठा आवाज झाल्यानंतर त्या दिशेने अनिल भोसले, गौरव शिळीमकर, मोहन आहिरेकर धावले. त्यांनी तत्काळ अमीत यांना रिक्षातून  रूग्णालयात दाखल केले. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे अमित यांचा मृत्यू झाला. मोटार चालक न थांबता वेगाने पसार झाला. तीन हत्ती चौकात त्याने लक्ष्मी कदम या महिलेलाही जोरदार धडक दियाचे पुढे आले आहे.

टॅग्स :DhankawadiधनकवडीPuneपुणेAccidentअपघातCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू