शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
5
ना बाजारात विकत, ना जेवणात वापरत, भारतीत एकमेव शहर, येथे  कांदा, लसुणीच्या वापरावर आहे पूर्ण बंदी
6
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
7
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
8
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
9
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
10
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
11
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
12
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
13
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
14
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
15
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
16
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
17
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
18
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
19
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
20
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 12:58 IST

हा संघर्ष केवळ लष्करी नाही तर काहीसा वेगळ्या प्रकारचा आहे, येथे रणनीतीच्या बाबतीत अमेरिका अपयशी ठरली आहे, असेही गालिबाफ म्हणाले. 

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव अत्यापही सुरूच आहे. यातच आता पुन्हा एकदा इराणने अमेरिकेला थेट इशारा दिला आहे. "इराण चर्चेसाठी तयार असला तरीही, अमेरिकेने एक छोटीशी चूकही केली, तरी त्यांना संपूर्ण ताकदीने उत्तर दिले जाईल, असे इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाकर गालिबाफ यांनी म्हटले आहे.

"आम्ही मैदानात आमची ताकद सिद्ध केली, आता..." -रविवारी टीव्हीवरून दिलेल्या संबोधनात गालिबाफ म्हणाले, "इराण सध्या 'हाय अलर्ट'वर आहे. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. आम्ही मैदानात आमची ताकद सिद्ध केली आहे. आता आम्ही मजबूत स्थितीतून चर्चा करू इच्छितो." दरम्यान, "अमेरिकेकडे इराणपेक्षाही अधिक पैसा, शस्त्रास्त्रे आणि अनुभव आहे. मात्र इराणने आपल्या रणनीतीच्या जोरावर परिस्थिती स्वतःच्या बाजूने वळवली आहे. हा संघर्ष केवळ लष्करी नाही तर काहीसा वेगळ्या प्रकारचा आहे, येथे रणनीतीच्या बाबतीत अमेरिका अपयशी ठरली आहे," असेही गालिबाफ म्हणाले. 

यावेळी गालिबाफ यांनी अमेरिकेचे धोरण आणि इस्रायलचा हस्तक्षेप यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, "अमेरिका 'अमेरिका फर्स्ट'चा नारा देते. मात्र त्यांचे अनेक निर्णयांमध्ये इस्रायलची भूमिकाच अधिक दिसते. त्यांचे अनेक निर्णय इस्रायलकडून मिळालेल्या चुकीच्या माहितीवर आधारलेले असतात." 

'स्ट्रेट ऑफ होर्मुज'वर नाकेबंदी कायम ठेवण्याचे अमेरिकेचे संकेत -"इराणला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्याचे आणि तेल संपत्तीवर कब्जा करण्याचे विरोधकांचे मनसुबे आम्ही धुळीस मिळवले आहेत," असेही गालिबाफ म्हणाले. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर दबाव कायम ठेवण्याचे आणि 'स्ट्रेट ऑफ होर्मुज'वर नाकेबंदी कायम ठेवण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे आगामी काळात उभय देशांतील संघर्ष वाढणार की चर्चेतून मार्ग निघणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Iran Warns Trump: Any Mistake Will Be Met Powerfully

Web Summary : Iran warned the US that any miscalculation would trigger a strong response, despite openness to talks. Iran claims to have demonstrated its strength and is ready to negotiate from a position of power, thwarting attempts to weaken it economically. The US policy is influenced by Israel, said Ghalibaf.
टॅग्स :IranइराणAmericaअमेरिकाWarयुद्ध