शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
4
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
5
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
6
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
7
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
8
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
9
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
10
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
11
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
12
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
13
अमेरिकेची सात विमाने शस्त्रास्त्रांसह इस्लामाबादमध्ये दाखल; इराणच्या राष्ट्रपतींनी केली 'ही' मोठी मागणी!
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
15
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
16
"देवेंद्र फडणवीस पूर्वी असे नव्हते, पण आता ते फक्त...", आरक्षणाच्या मुद्द्यावरून अंजली दमानिया यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
17
TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...
18
Video: धावत्या ट्रॅव्हलमध्ये शिरला, चालकाला सपासप कानाखाली मारल्या; नवी मुंबईत आरटीओ अधिकाऱ्याची दबंगगिरी 
19
Deepa Bhati : 'ती' जिंकली! ३ मुलांची आई लग्नाच्या १८ वर्षांनंतर झाली अधिकारी; टोमणे मारणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर
20
छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! केनियाच्या नागरिकाचा मुंबईच्या हॉटेलात सापडला मृतदेह 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 22:12 IST

मुलुंड पोलिसांनी घटनेसंदर्भात अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

ठळक मुद्देकहावा वेंदानी काउंटी असेंब्लीचे सदस्य (एमसीए) ३१ जानेवारी रोजी शैक्षणिक दौर्‍यावर मुंबई आले होते. १२ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी त्याचा एक सहकारी ओमोंडी रूमचा दरवाजा उघडत नव्हते म्हणून हॉटेलच्या अधिकाऱ्यांना दरवाजा उघडण्यास सांगितले.

मुंबई - बुधवारी संध्याकाळी केनियाचा नागरिक सायरस ओमोंडी हे मुलुंड येथील हॉटेलच्या रूममध्ये मृत अवस्थेत आढळला. कहावा वेंदानी काउंटी असेंब्लीचे सदस्य (एमसीए) ३१ जानेवारी रोजी शैक्षणिक दौर्‍यावर मुंबई आले होते.ओमोंडी हे १ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारी या कालावधीत शिक्षण समितीतील त्यांच्या सहका-यांसह एका कार्यशाळेसाठी मुलुंड येथे एका हॉटेलात राहत होते. ११ फेब्रुवारीला ते जेथे थांबले होते त्या हॉटेल त्रिमूर्तीवर परत आले होते. १२ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी त्याचा एक सहकारी ओमोंडी रूमचा दरवाजा उघडत नव्हते म्हणून हॉटेलच्या अधिकाऱ्यांना दरवाजा उघडण्यास सांगितले. त्यावेळी ओमोंडी बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना तातडीने अग्रवाल रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मुलुंड पोलिसांनी घटनेसंदर्भात अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

टॅग्स :PoliceपोलिसDeathमृत्यूMumbaiमुंबईkenyaकेनिया