शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

बापरे ! 'त्या'ने १०० तुकडे करुन फ्रीजमध्ये ठेवण्याची दिली धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2020 8:39 PM

अशाप्रकारच्या धमक्या देत आरोपी फिर्यादी यांच्यावर आणतोय घटस्फोटासाठी दबाव

पुणे : घटस्फोट देण्यासाठी त्याने आपल्या पत्नी व मुलांना जिवे मारुन तुमचे १०० तुकडे करुन फ्रिजमध्ये ठेवीन अशी धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.हडपसर पोलिसांनी पती सिद्धार्थन व्ही. पी. (वय ४२, रा. तंजावरु, तामिळनाडु), पनीर माथोर, वडीवग्गाल व्ही पी (वय ६३) व इतर तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी फुरसुंगी येथे राहणाऱ्या एका ४३ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा सिद्धार्थन यांच्याबरोबर २०१० मध्ये विवाह झाला होता. त्यानंतर माहेरुन पैसे घेऊन ये म्हणून तिला वारंवार मारहाण व शिवीगाळ करुन छळ केला गेला. बंगलुरु, इंदौर, पटकोटाई व पुणे येथे राहत असताना हा छळ केला गेला. त्यानंतर फिर्यादी व त्यांचे मुलांना सोडून तो निघून गेला आहे.त्यानंतर त्याने फिर्यादी व मुलांची कोणत्याही प्रकारची जबाबदारी न घेता फिर्यादी यांनी घटस्फोट देण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकत आहे़. सिद्धार्थन याने फिर्यादी यांना तुला व तुझ्या मुलांना जीवे मारुन तुमचे १०० तुकडे करुन फ्रिजमध्ये ठेवेन अशी धमकी दिली. त्यामुळे आता या महिलेने पोलिसांकडे धाव घेऊन हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसWomenमहिला