शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

हद्दपार आरोपीसह आश्रय देणाऱ्या पालकांच्याही पोलिसांनी मुसक्या आवळल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2020 3:54 PM

एमआयडीसी पोलिसांची कामगिरी: कागदोपत्री हद्दपारीला पुष्टी

ठळक मुद्देघरात लपवून आश्रय देणार्‍या त्याच्या आईवडीलांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे .

जळगाव : एका वर्षासाठी हद्दपार असलेला सराईत गुन्हेगार रिजवान उर्फ काल्या गयासोद्दीन शेख रा. अजमेरी गल्ली तांबापुरा यास त्याच्या घरातून रविवारी रात्री ७ वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. त्याला घरात लपवून आश्रय देणार्‍या त्याच्या आईवडीलांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे .

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील तांबापुरा परिसरातील अजमेरी गल्लीतील  रिजवान उर्फ काल्या गयासोद्दीन शेख हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध स्वरुपाचे गुन्हे दाखल आहे. पोलीस अधीक्षकांनी त्याला एका वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले आहे. काल्या हा घरी आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांना मिळाली. त्यांनी तात्काळ अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, इम्रान सैय्यद, मुकेश पाटील, योगेश बारी, सचिन पाटील, सपना येरगुंटला यांचे पथक तयार करुन त्याला अटक करण्यासाठी पाठविले.

वरच्या मजल्यावर लपलेला होता काल्यारविवारी रात्री ७  वाजेच्या सुमारास पोलीस काल्याला अटक करण्यासाठी त्याच्या घरी गेले असता. त्याचे वडील गयासोद्दीन शेख व आई जाकीयाबी शेख हे घराबाहेर आले. पोलिसांनी त्यांना काल्या घरी आहे का याबाबत विचारणा केली असता तो नाही असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पोलिसांनी त्यांच्या घराची झडाझडती घेण्यास सुरुवात केली. दरम्यान काल्या हा घराच्या वरच्या मजल्यावर टेन्ट हाऊसच्या चटईमागे लपलेला असल्याचे पोलीसांना आढळून आले. काल्यासह त्याच्या

आई वडीलांनाही अटकहद्दपार काल्याला आश्रय दिल्याने त्याचे वडील गयासोद्दीन शेख व आई जाकीयाबी शेख या दोघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच संशयित आरोपी काल्याला हटकर व शिकलकर या दोन्ही गटात झालेल्या दंगलीत अटक केली जाणार आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

दीपिका - करिष्माची समोरासमोर झाडाझडती, सारा, श्रद्धा देखील एनसीबी चौकशीसाठी पोहचल्या

 

दीपिकाची तीन-चार राउंडमध्ये होणार चौकशी, एनसीबीने जप्त केला फोन

 

NCB ने कारवाईचा फास आवळला, धर्मा प्रॉडक्शनच्या माजी निर्माता क्षितिज प्रसादला अटक 

 

बापाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना, ८ वर्षाच्या मुलीचा लैंगिक छळ 

 

महापालिकेबाहेर आंदोलन करणाऱ्या किरीट सोमय्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

 

NCB ने वेळेवर आरोपपत्र दाखल न केल्याने आरोपाला मिळाला जामीन 

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसJalgaonजळगाव