अनमोल बिश्नोई हा बराच काळ तपास यंत्रणांना गुंगारा देत होता. बनावट कागदपत्रांच्या मदतीने तो देशातून पळून गेला होता आणि अमेरिकेत लपून बसला होता. त्याला परत भारतात आणणे हे तपास यंत्रणांसाठी एक मोठे यश मानले जात आहे. ...
सायबर क्राइम पोलिसांनी "डिजिटल अरेस्ट" घोटाळ्यात टीडीपी आमदार पुट्टा सुधाकर यादव यांच्याकडून १.०७ कोटी रुपये उकळल्याच्या आरोपाखाली खासगी बँकेच्या दोन मॅनेजरसह आठ जणांना अटक केली. ...