लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
काल हिडमाचा खात्मा, आज ‘टेक शंकर’सह 7 नक्षलवादी ठार; आंध्र-ओडिशा सीमेजवळ भीषण चकमक - Marathi News | Naxalite Encounter: Hidma was eliminated yesterday, 7 Naxalites including 'Tech Shankar' killed today; Fierce encounter near Andhra-Odisha border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काल हिडमाचा खात्मा, आज ‘टेक शंकर’सह 7 नक्षलवादी ठार; आंध्र-ओडिशा सीमेजवळ भीषण चकमक

Naxalite Encounter: सुरक्षा दलांनी छत्तीसगडमधील कारवाई तीव्र केल्यामुळे अनेक नक्षलगट आंध्र प्रदेशात स्थलांतर करण्याचा प्रयत्न करत आहेत. ...

हृदयद्रावक! डीजेवर नाचताना हवेत गोळीबार; नवरदेवाच्या मित्राच्या मुलीने गमावला जीव - Marathi News | rajasthan mundawar wedding firing girl death veera jasai village | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हृदयद्रावक! डीजेवर नाचताना हवेत गोळीबार; नवरदेवाच्या मित्राच्या मुलीने गमावला जीव

लग्नात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. काही तरुण डीजेवर नाचत होते. ...

एक गावात अन् दुसरी शहरात, एका कॉलनं पतीचं गुपित उघडलं; २ बायकांचा धनी जेलमध्ये गेला, काय घडलं? - Marathi News | A boy in Prayagraj married 2 girls by cheating, police arrested him | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एक गावात अन् दुसरी शहरात, एका कॉलनं पतीचं गुपित उघडलं; २ बायकांचा धनी जेलमध्ये गेला, काय घडलं?

राहुलने नोव्हेंबर २०२४ मध्ये खुशबूसोबत प्रेमविवाह केला होता. त्यानंतर एका महिन्याने खुशबूला पतीच्या दुसऱ्या लग्नाबाबत कळलं. ...

दरोड्याच्या घटनेमुळे हादरला गोवा; ७ दरोडेखोरांनी पती-पत्नीसह मुलीला बांधून लोखंडी सळीने केली बेदम मारहाण - Marathi News | goa shaken by robbery incident 7 robbers tied up a husband and wife along with their daughter and beat them brutally with an iron rod | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दरोड्याच्या घटनेमुळे हादरला गोवा; ७ दरोडेखोरांनी पती-पत्नीसह मुलीला बांधून लोखंडी सळीने केली बेदम मारहाण

बायणा येथील 'चामुंडी आर्केड'च्या सहाव्या मजल्यावर मध्यरात्री थरार :  हल्ल्यात पती गंभीर जखमी; रोख रक्कम, दागिन्यांसह लाखोंचा ऐवज लंपास; तर सांताक्रूझमध्ये फ्लॅट फोडून लाखोंचा ऐवज लंपास ...

अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप - Marathi News | Major action against Al-Falah University founder Javed Siddiqui; ED arrests him! Money laundering, scam charges | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप

ईडीने दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने दाखल केलेल्या दोन एफआयआरच्या आधारे तपास सुरू केला होता. ...

‘ब्लॅकमेल’ करुन मुलीला त्रास देणाऱ्या मुलास अटक; लातुरात गुन्हा दाखल - Marathi News | Boy arrested for harassing girl by 'blackmailing'; Case registered in Latur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘ब्लॅकमेल’ करुन मुलीला त्रास देणाऱ्या मुलास अटक; लातुरात गुन्हा दाखल

पिडीत मुलीच्या जबाबानुसार शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि. सुप्रीया केंद्र या करीत आहेत. ...

दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ  - Marathi News | Delhi blast accused beaten up by inmates in Sabarmati Jail; ATS, police in a tizzy | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 

दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अहमद मोहियुद्दीन सैयद याला तुरुंगातील इतर तीन कैद्यांनी बेदम मारहाण केली आहे. ...

आई, मुलाला बंधक बनवून चाकूच्या धाकाने दिवसाढवळ्या लुटले; वसईच्या सातिवली येथील रिलायबल ग्लोरी इमारतीतील घटना - Marathi News | Mother, son held hostage and robbed at knifepoint in broad daylight; Incident at Reliable Glory building in Sativali, Vasai | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :आई, मुलाला बंधक बनवून चाकूच्या धाकाने दिवसाढवळ्या लुटले; वसईच्या सातिवली येथील रिलायबल ग्लोरी इमारतीतील घटना

मंगेश कराळे लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा : वसई पुर्वेकडील सातिवली विभागातील रिलायबल ग्लोरी या इमारतीतील एका घरात दुपारच्या दीड वाजण्याच्या ... ...

उल्हासनगरात बागेश्वर धाम बाबाच्या नावाने वयोवृद्ध महिलेची २४ लाखांची फसवणूक, ५ जणांना अटक - Marathi News | Elderly woman cheated of Rs 24 lakhs in the name of Bageshwar Dham Baba in Ulhasnagar, 5 people arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरात बागेश्वर धाम बाबाच्या नावाने वयोवृद्ध महिलेची २४ लाखांची फसवणूक, ५ जणांना अटक

७ लाखाचा मुद्देमाल जप्त, २१ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कस्टडी  ...