लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
Crime: मुलांचे शिक्षण, घर खर्चावरून वाद; दागिने कारागिराला पत्नी आणि मुलांनीच संपवले, सीसीटीव्ही फुटेजमुळे उलगडा - Marathi News | Mumbai Crime: Jewelry Artisan Killed by Family: Wife, Sons Arrested for Mira Road Murder | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Crime: मुलांचे शिक्षण, घर खर्चावरून वाद; दागिने कारागिराला पत्नी आणि मुलांनीच संपवले, सीसीटीव्ही फुटेजमुळे उलगडा

Mumbai Mira Road Murder: मुंबईतील मीरा रोड येथे कौटुंबिक वादातून दागिने कारागिराची हत्या करण्यात आली. ...

मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज - Marathi News | Big news! Fierce encounter between police and terrorists near Ludhiana ladowal toll plaza; Gunfire heard in the area | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज

टोल प्लाझा परिसरामध्ये नाकाबंदी करण्यात आली असून, वाहतूक थांबवण्यात आली आहे. ...

राजेशचे धड, दोन हात-पाय, मुंडके शवागारात मिळाले, कांबळे हत्या प्रकरणात फौजदाराने नोंदवली साक्ष - Marathi News | Rajesh Kamble's torso, two arms and legs, and head were found in the morgue, the police officer recorded his testimony in the Kamble murder case. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राजेशचे धड, दोन हात-पाय, मुंडके शवागारात मिळाले, कांबळे हत्या प्रकरणात फौजदाराने नोंदवली साक्ष

Maharashtra Crime News: साक्षीदार नाझिया चौधरी हिने आपल्या साक्षीत आरोपी बंटी ऊर्फ संजय हा तिच्या घराशेजारी राहत होता, ११ जून २०१९ रोजी आरोपी बंटी यांच्या घरातून घाण वास येत असल्याचे नमूद केले. ...

पती नव्हे राक्षस! पत्नीने मित्रांना विरोध केला म्हणून मारहाण, गर्भपात आणि नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Not the husband, the monster! Wife gets beaten up for opposing her friends, gets an abortion and then a pornographic video goes viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पती नव्हे राक्षस! पत्नीने मित्रांना विरोध केला म्हणून मारहाण, गर्भपात आणि नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल

पती सतत दारू पिऊन यायचा, तिला मारहाण करून त्रास द्यायचा. त्याने तिचे सर्व दागिने विकून टाकले. यानंतर त्याने एक दिवस आपले मित्र घरी बोलावले अन्.... ...

Pune Hit And Run: टेम्पोने उडवले, सात वर्षाच्या अनुरागने जागेवरच सोडला जीव, आजोबा आणि भाऊ थोडक्यात बचावले - Marathi News | Pune Hit And Run: Tempo blew up, seven-year-old Anurag died on the spot, grandfather and brother narrowly escaped | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टेम्पोने उडवले, सात वर्षाच्या अनुरागने जागेवरच सोडला जीव, आजोबा आणि भाऊ थोडक्यात बचावले

Pune Crime News: पुण्यातील बालेवाडी परिसरात हिट अँड रनची घटना घडली. टेम्पोने दिलेल्या धडकेत सात वर्षाचा मुलगा जागीच ठार झाला, तर अपघातानंतर टेम्पो चालक फरार झाला. ...

"एकेकाला संपवतोच" मुलीने आईला सपोर्ट केल्याने डॉक्टर वडील संतप्त; थेट दवाखान्यात घुसवली फॉर्च्युनर - Marathi News | Ahilyanagar Crime Political Leader Drives SUV into Institution Waiting Room in Domestic Dispute Attempts to Run Over Staff Membe | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :"एकेकाला संपवतोच" मुलीने आईला सपोर्ट केल्याने डॉक्टर वडील संतप्त; थेट दवाखान्यात घुसवली फॉर्च्युनर

पत्नीला मदत केल्याच्या रागातून पित्याने मुलीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार संगमनेरमध्ये घडला. ...

Red Fort Blast: दिल्लीतील स्फोट प्रकरणात आणखी चार प्रमुख आरोपींना अटक, एनआयएची मोठी कारवाई - Marathi News | Red Fort Blast: Four more key accused arrested in Delhi blast case, NIA takes major action | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Red Fort Blast: दिल्लीतील स्फोट प्रकरणात आणखी चार प्रमुख आरोपींना अटक, एनआयएची मोठी कारवाई

NIA Delh Blast: दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयए आणि इतर तपास यंत्रणांचं धाडसत्र सुरूच असून, एनआयएच्या तपासाला मोठं यश मिळालं आहे. एनआयएने या घटनेशी संबंधित चार प्रमुख संशियतांना अटक केली आहे. ...

अ‍ॅसिड हल्ल्यातील 'ममता'चा अखेर मृत्यू; फेसबुकवर वेदना मांडणाऱ्या आईची दोन मुले झाली पोरकी - Marathi News | Acid attack survivor 'Mamta' finally dies; Mother who expressed pain on Facebook gives birth to two boys | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अ‍ॅसिड हल्ल्यातील 'ममता'चा अखेर मृत्यू; फेसबुकवर वेदना मांडणाऱ्या आईची दोन मुले झाली पोरकी

थरारक ॲसिड हल्ला आणि छतावरून ढकलून देण्याच्या घटनेतील पीडित महिला ममता हिने अखेर काल रात्री उशिरा चंदीगड येथील पीजीआय रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ...

दिल्ली दंगल सूनियोजित कट होता; उमर खालिद-शरजील इमामच्या जामिनास पोलिसांचा विरोध - Marathi News | The Delhi riots were a premeditated conspiracy; Delhi Police opposes Umar Khalid and Sharjeel Imam's bail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली दंगल सूनियोजित कट होता; उमर खालिद-शरजील इमामच्या जामिनास पोलिसांचा विरोध

दिल्ली पोलिसांच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू यांनी शरजीलच्या भाषणांचे व्हिडिओ कोर्टात सादर केले. ...