लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
लुथरा बंधूंची कसून चौकशी; अन्य संशयितांच्या जामिनावर आज सुनावणी - Marathi News | luthra brothers thoroughly questions and bail hearing of other suspects today | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लुथरा बंधूंची कसून चौकशी; अन्य संशयितांच्या जामिनावर आज सुनावणी

हणजूण पोलिसांच्या ताब्यात असलेले क्लबचे मालक गौरव आणि सौरव लुथरा बंधूंची सतत दोन दिवस चार ते पाच तास वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कसून चौकशी केली जाते. ...

Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला - Marathi News | Mumbai Crime: Minor Girls Allegedly Drugged And Raped by 45-year-old man In Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शीतपेयातून गुंगीचं पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला

Mumbai Rape Crime: मुंबईत एका अल्पवयीन मुलीवर ४५ वर्षीय व्यक्तीने बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या व्यक्तीने मुलीवर अत्याचार करतानाचे व्हिडीओही बनवले होते.  ...

तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय? - Marathi News | Stormy Rada! What happened when security guards smashed a Mercedes worth Rs 50 lakhs; What was the incident in the viral video? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?

Guards Smash Mercedes Video: मर्सिडीज कारमधून तरुणीसोबत आलेल्या तरुणाचा सुरक्षा रक्षकांसोबत वाद झाला. सुरक्षा रक्षकाने त्याला नियम सांगितला. पण, तरुणाने ऐकून न घेता मारहाण केली. मग जे घडलं ते सगळं कॅमेऱ्यात कैद झालं. ...

भावाचा जीव घेतला आणि नेपाळला पळू लागला; पोलिसांनी वाटेतच आवळल्या मुसक्या! - Marathi News | He took his brother's life and started running to Nepal; the police made fun of him on the way! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भावाचा जीव घेतला आणि नेपाळला पळू लागला; पोलिसांनी वाटेतच आवळल्या मुसक्या!

वसईच्या तुंगार फाटा येथील डॉल्फिन हॉटेल येथे राहणाऱ्या योगेश नेपाली याचा भाऊ सूरज नेपाली याच्यासोबत गुरुवारी संध्याकाळी किरकोळ वाद झाला. ...

निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट - Marathi News | Retired agricultural scientist duped of Rs 1.39 crore; High Court officer digitally arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट

सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करून सायबर चोरट्यांनी चितळी (ता. खटाव) येथील निवृत्त कृषी शास्त्रज्ञाकडून तब्बल १.३९ कोटी उकळले. ...

६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे - Marathi News | 6 kg gold, 313 kg silver and 4.62 crore cash; ED action against travel agent in Delhi, 12 raids | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे

दिल्लीतील एका ट्रॅव्हल एजंटकडून ईडीने जप्त केला ऐवज ...

अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप - Marathi News | Another complaint in Brahmapuri in illegal money lending case; Rajkumar Bavane's serious allegations | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप

धमकीमुळे घर सोडून पळावे लागल्याचा दावा ...

लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण? - Marathi News | lalu prasad yadav wife rabri devi gets big blow by delhi court in job for land scam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?

Rabri Devi Delhi Court: या प्रकरणातील न्यायालयाचा सविस्तर आदेश अद्याप प्रलंबित आहे ...

सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय? - Marathi News | singapore to punish scammers with up to 24 Strokes of the cane from December 30 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?

'ज्युडिशियल कॅनिंग' ही एक शारीरिक शिक्षा आहे, ज्यामध्ये रॅटनच्या (वेताच्या) काठीने गुन्हेगाराला फटके मारले जातात. ...