शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! एकच शिक्षिका २५ शाळांमध्ये करत होती नोकरी, आतापर्यंत घेतला १ कोटी पगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2020 17:03 IST

मूलभूत शिक्षण विभागाच्या उच्च अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून अनामिका शुक्ला नावाच्या शिक्षिकेचा जिल्ह्यात शोध घेण्यात आला आणि ही शिक्षिका कस्तुरबा शाळेत सापडली.

ठळक मुद्देअनामिका शुक्ला जिल्ह्यातील कस्तूरबा विद्यालय फरीदपूर येथे विज्ञान विषयाची शिक्षक म्हणून कार्यरत होती. पोलिस त्याबाबत चौकशी करत आहेत.. शुक्रवारी संध्याकाळी शिक्षिकेने ही नोटीस पाहिल्यावर शनिवारी सकाळी ती राजीनामा देण्यासाठी बीएसए कार्यालयाबाहेर पोहचली.

शनिवारी, कासगंज पोलिसांनी उत्तर प्रदेशातील 25 शाळांमध्ये बनावट पद्धतीने नोकरी करणारी ठग शिक्षिका अनामिका शुक्लाला अटक केली. अनामिका शुक्ला जिल्ह्यातील कस्तूरबा विद्यालय फरीदपूर येथे विज्ञान विषयाची शिक्षक म्हणून कार्यरत होती. पोलिस त्याबाबत चौकशी करत आहेत.मूलभूत शिक्षण विभागाच्या उच्च अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून अनामिका शुक्ला नावाच्या शिक्षिकेचा जिल्ह्यात शोध घेण्यात आला आणि ही शिक्षिका कस्तुरबा शाळेत सापडली. शुक्रवारी एक दिवसआधी मूलभूत शिक्षणाधिकाऱ्याने (बीएसए)  शिक्षिकेचा पगार थांबविण्याबाबत नोटीस जरी केली होती.व्हॉट्स अ‍ॅपवर ही नोटीस पाठविली गेली. शुक्रवारी संध्याकाळी शिक्षिकेने ही नोटीस पाहिल्यावर शनिवारी सकाळी ती राजीनामा देण्यासाठी बीएसए कार्यालयाबाहेर पोहचली. तिने राजीनामाची एक प्रत आपल्यासोबत आलेल्या युवकामार्फत बीएसएला पाठविली.बीएसएने शिक्षिकेविरूद्ध तक्रार दिलीत्या शिक्षिकेबद्दल या युवकास विचारणा केली असता त्याने सांगितले की,अनामिका शुक्ला बाहेर रस्त्यावर उभी आहे. यावर बीएसए अंजली अग्रवाल यांनी सोरों पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली आणि कार्यालयातील कर्मचाऱ्यांमार्फत तिला घेराव घातला.पोलिसांनी तातडीने येऊन शिक्षिकेला अटक केली. यानंतर पोलिसांनी शिक्षिकेला सोरों कोतवाली येथे आणले. कोतवाली प्रभारी रिपुदमन सिंह यांनी सांगितले की, शिक्षिका अनामिका शुक्ला यांना अटक करण्यात आली आहे. बीएसएने शिक्षिकेविरोधात तक्रार दाखल केली आहे.अनामिकाला गेल्या 13 महिन्यांत 25 कस्तुरबा गांधी गर्ल्स स्कूल (केजीबीव्ही) मध्ये सुमारे एक कोटी रूपये मानधन दिले गेले आहे. सर्व 25 केजीबीव्हीमधील मानधन समान बँक खात्यात गेले किंवा वेगवेगळ्या खात्यात भरले गेले, याची चौकशी केली जात आहे.

 

एटीएम कार्ड अडकले; बाहेर काढण्यासाठी तरुणाने मशीन तोडले

 

निर्दयी! भूमाफियांनी महिलेला जिवंत जाळले, पोलिसांनी केले रुग्णालयात दाखल

 

Lockdown : लॉकडाऊनमध्ये रुम दिला म्हणून रागाच्या भरात हॉटेलमध्ये फेकला पेट्रोल बॉम्ब

 

टॅग्स :fraudधोकेबाजीTeacherशिक्षकPoliceपोलिसArrestअटकUttar Pradeshउत्तर प्रदेश