शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
3
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
4
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
5
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
6
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
7
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
8
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
9
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
10
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
11
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
12
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
13
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
14
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
15
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
16
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
17
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
18
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
19
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
20
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
Daily Top 2Weekly Top 5

तोतया पोलिसांनी वृद्ध महिलेला लुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2020 23:19 IST

६२ वर्षीय वयोवृद्ध महिलेला दोन चोरट्यांनी पोलीस असल्याची बतावणी करून लुटल्याचा प्रकार घडला आहे.

नालासोपारा  - पश्चिमेकडील राहुल इंटरनॅशनल शाळेजवळील रोडवर शुक्रवारी सकाळी चर्चला प्रार्थना करण्यासाठी गेलेल्या ६२ वर्षीय वयोवृद्ध महिलेला दोन चोरट्यांनी पोलीस असल्याची बतावणी करून लुटल्याचा प्रकार घडला आहे. नालासोपारा पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून दोन्ही चोरांविरु द्ध गुन्हा दाखल केला आहे. नालासोपारा पश्चिमेकडील श्रीप्रस्थ येथील ऑलिव्ह अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या वल्समा वर्गीस (६२) या शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास राहुल इंटरनॅशनल शाळेजवळील रोडवरून चर्चला प्रार्थना करण्यासाठी जात असताना त्याच वेळी समोरून आलेल्या दोन चोरट्यांनी पोलीस बतावणी करून लुटले. रस्त्यातून पायी जात असताना एका चोरट्याने त्यांना अडवून आम्ही पोलीस असून पुढे रस्त्यावर एकाचा खून झाला असून तपास सुरू आहे. म्हणून तुमच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र काढून ते तुमच्या पर्समध्ये ठेवा. नाहीतर या कागदात बांधून देतो असे बोलून हातचलाखीने दगड असलेल्या कागदाची पुडी पिशवीमध्ये टाकून वल्समा त्यांच्या गळ्यातील ६४ हजार रु पये किमतीचे १६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून पळून गेले आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीVasai Virarवसई विरार