शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

परदेशात हनिमूनसाठी गेलेला IAS अधिकारी; क्वारंटाईन केल्यानंतर केरळहून कानपूरला पळाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 19:08 IST

पत्नीसोबत हनिमूनसाठी सिंगापूर आणि मलेशिया येथे गेले होते. 19 ला अनुपम परदेशातून परतला. 

ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनुपम मिश्रा परदेशातून प्रवास करुन आले असल्याने जिल्हाधिकारी अब्दुल नजीर यांनी त्यांना सरकारी निवासस्थानी विलगीकरणात  राहण्याचा आदेश दिला होता. उत्तर प्रदेशात राहणारे अनुपम मिश्रा केरळच्या कोल्लम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत.

कानपूर - सिंगापूर आणि मलेशिया येथून हनिमूनहुन केरळ येथे होम क्वारंटाइन असणाऱ्या आयएएस अधिकाऱ्याने घरातून पळ काढला असल्याचं समोर आलं आहे. आता राज्य सरकारने त्याच्याकडून स्पष्टीकरण मागितले आहे.

उत्तर प्रदेशात राहणारे अनुपम मिश्रा केरळच्या कोल्लम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत. अनुपम  यांचं नुकतेच लग्न झाले होते. पत्नीसोबत हनिमूनसाठी सिंगापूर आणि मलेशिया येथे गेले होते. 19 ला अनुपम परदेशातून परतला. 

हा अधिकारी सरकारी निवासस्थानी होम क्वारंटाइमध्ये होता. अधिकाऱ्याने घरातून पळ काढत उत्तर प्रदेशातील आपल्या मूळगावी धाव घेतली. अनुपम मिश्रा यांच्याविरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून कठोर कारवाई केली जाणार असल्याची अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनुपम मिश्रा परदेशातून प्रवास करुन आले असल्याने जिल्हाधिकारी अब्दुल नजीर यांनी त्यांना सरकारी निवासस्थानी विलगीकरणात  राहण्याचा आदेश दिला होता.

अशी झाली पोल खोलआरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्याकडून दररोज केल्या जाणाऱ्या पाहणीत अनुपम मिश्रा हे घऱात नसल्याचं आढळून आलं अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी अब्दुल यांनी दिली आहे. तपास केला असता अनुपम मिश्रा उत्तर प्रदेशात पोहचल्याची माहिती समोर आली. याबाबत पोलिसांना कळविण्यात आले. दरम्यान, केरळमधील अधिकारी उत्तर प्रदेशमधील अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. सरकारने लॉकडाऊन जाहीर केला असतानाही त्यांनी राज्याबाहेर प्रवास कसा केला याची चौकशी केली जात आहे. तसेच अनुपम मिश्रा यांच्या संपर्कात आलेल्या सुरक्षारक्षक आणि इतरांना विलगीकरणात जाण्यास सांगण्यात आलं आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसcollectorजिल्हाधिकारी