शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपला आताच सांगा...! लोकसभेच्या निकालापूर्वीच भुजबळांनी विधानसभेच्या जागावाटपाची ठिणगी टाकली
2
“यूपीत एनडीएला ७५ प्लस जागा मिळतील, महाराष्ट्रात...”; रामदास आठवलेंनी थेट आकडा सांगितला
3
राहुल गांधी-अखिलेश यादव यांच्या पक्षाला किती जागा मिळतील? अमित शाहंनी केली भविष्यवाणी
4
सेम टू सेम! जुळ्या भावांचे यशही जुळं; सार्थक अन् स्वप्नीलने दहावीत मिळविले १०० टक्के गुण
5
१९९१ साली जे घडलं ते पुन्हा नको म्हणून २००४ ला CM पद नाकारलं; अजित पवारांचा दावा
6
पाकिस्तानचे पुन्हा एकदा दोन तुकडे होतील; माजी PM इम्रान खान यांनी व्यक्त केली चिंता
7
SRH च्या पराभवानंतर काव्या मारन रडली; आता संघातील 'या' खेळाडूंची होणार गच्छंती...
8
"कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी..."; मनु्स्मृतीबाबत बोलताना अजित पवारांचे मोठं विधान
9
Gold-Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरानं वाढवली सराफा बाजारातली गरमी, घसरणीनंतर पुन्हा वाढले दर
10
भारतात पहिल्यांदाच आले सर्वात मोठे जहाज; चार फुटबॉलचे मैदान होतील एवढी आहे जागा
11
SSC Result 2024: दहावी निकालात लातूर पॅटर्नचा दबदबा; १२३ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण
12
"स्वाती मालीवाल जबरदस्तीने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात घुसल्या", विभव कुमारांच्या वकिलाचा न्यायालयात युक्तिवाद! 
13
Anurag Thakur : "काँग्रेसचं पाकिस्तानवर प्रेम, भारताच्या भागाला PoK बनवलं"; अनुराग ठाकूर कडाडले
14
एक ठिणगी आणि..., राजकोट टीआरपी गेम झोनमध्ये कशी भडकली आग? CCTV फुटेज आलं समोर
15
Pune Porsche Accident News : 'बाळा'च्या रक्ताचे नमुने कचऱ्यात फेकले; दुसऱ्याचे लॅबला पाठवले, डॉक्टरांचे बिंग फुटले
16
Maharashtra SSC 10th Result 2024 : दहावीचा निकाल ९५.८१ टक्के; 'कोकण-कन्या' अव्वल, १८७ विद्यार्थ्यांना 'शत-प्रतिशत'
17
“रवींद्र धंगेकरांनी माफी मागावी, नाहीतर मानहानीचा दावा करणार”: हसन मुश्रीफ, पण प्रकरण काय?
18
मनसे कार्यकर्ते थेट राज ठाकरेंनाच व्हिडिओ पाठवणार; मनातील भावना व्यक्त करणार
19
शरद पवारांचे २ युवा शिलेदार अजित पवारांकडे; 'तुतारी' खाली ठेवत हाती 'घड्याळ' बांधणार
20
Dhadak 2: एक था राजा, एक थी रानी...! 'धडक 2' ची घोषणा, ही फ्रेश जोडी मुख्य भूमिकेत दिसणार

लग्नाची लगबग, पाहुण्यांची गडबड; संधी साधून चोरट्यांनी दागिन्यांवर मारला डल्ला, चोरटे CCTVत कैद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2021 10:44 AM

Crime News: मीरारोडच्या जीसीसी क्लब मधील एका लग्न समारंभातून ६४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे ब्रेसलेट चोरीला गेले असून सीसीटीव्ही मध्ये दोन चोरटे आढळून आले आहेत . 

मीरारोड - मीरारोडच्या जीसीसी क्लब मधील एका लग्न समारंभातून ६४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे ब्रेसलेट चोरीला गेले असून सीसीटीव्ही मध्ये दोन चोरटे आढळून आले आहेत . 

कांदिवलीच्या महावीर नगर मध्ये राहणारे आझादकुमार मांगीलाल जैन  उन्ची मुलगी मेघना हिचे मीरारोडच्या ग्रीन कोर्ट क्लब मधील एका सभागृहात लग्न होते .  लग्नाच्या अगोदरच्या संमारंभा (मायरा) करिता वधू पक्षा कडील पाहुण्यासह  ३० ते ३५ पाहुणे आले होते . मायरा करीता लागणारे सोने,अंगठी,चैन व एक ब्रेसलेट हे एका लाकडी थाळी मध्ये तर दुस-या लाकडी थाळी मध्ये कपडे होते. सदर दोन्ही थाळ्यावर कपडा झाकुन हॉलच्या मंडपात ठेवल्या होत्या.  

विधी पुर्ण झाल्यानंतर रितीरीवाजाप्रमाणे आणलेले दागिने व कपडे देण्याचा कार्यक्रम सुरु झाला. पुजारीने ते दागिने व कपडे देण्याकरीता मागितले असता मेव्हणा निरंजन सेठ यांनी थाळीवरील कपडा काढून पहिले असता दागिन्यां मध्ये सोन्याचे ब्रेसलेट दिसुन आले नाही.  ब्रेसलेटचा मंडप व सभागृहात शोध घेतला असता ते सापडले नाही.  हॉलचे व्यवस्थापक भानुप्रताप सिंग यांनी सीसीटिव्ही फुटेज तपासले असता फुटेज मध्ये एक दोघे अनोळखी इसम हे संमारंभ मंडपात वावरत असताना दिसून आले . त्या नंतर सिंग यांनी पोलिसांना पाचारण केले . या प्रकरणी रविवारी काशीमीरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे . 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmarriageलग्न