शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

रूमच्या चावीमुळे घरफोडी करणारी गॅंग अटकेत; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 8:42 PM

7 घरफोडीचे गुन्हे उघड केले असून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ठळक मुद्दे 7 गुन्हे उघड करून 1 लाख 87 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. . त्यांचे कागदपत्रे व मोबाईल नंबर मिळाल्यावर या टोळीचे बिंग फुटून पोलिसांनी यांना जेरबंद केले आहे. 

नालासोपारा - रात्रीच्या वेळी जबरी चोरी आणि घरफोडी करणाऱ्या चौघांना वालीव पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केले असून 7 घरफोडीचे गुन्हे उघड केले असून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यांचे कोणी साथीदार आहेत का याचा पोलीस शोध घेत आहे. पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांनी दिलेल्या माहितीनुसार, वालीव पोलीस ठाण्याच्या परिसरात घरफोड्या आणि जबरी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने डोकेदुखी बनली होती. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या सहायक पोलिस निरीक्षक धायरकर, पोलीस उपनिरीक्षक विजय चव्हाण, पोलीस हवालदार मनोज मोरे, सचिन दोरकर, महेश जाधव यांच्या टीमने विशाल प्रमोद गुप्ता (19), राहुल जयप्रकाश मिश्रा उर्फ योगेश (25), विनोद प्रकाश बाबर (24) आणि आतिष दत्ताराम साखरकर (30) या टोळीला पकडले असून 7 गुन्हे उघड करून 1 लाख 87 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. रूमच्या चावीने पकडली गेली टोळी.... गुन्हे प्रकटीकरण शाखेचे मनोज मोरे, सचिन दोरकर हे रात्रीच्या वेळी हद्दीत गस्त घालत असताना रेकॉर्डवरील घरफोडी करणारा चोरटा त्या दोघांना दिसल्यावर गाडी सोडून पळाला पण गाडीच्या चावीला एका सदनिकेची चावी होती. या चावीवरून राहत असलेल्या इमारतीचा ठिकाणा मिळाला. ज्या एजंटने रूम यांना भाड्याने दिला होता. त्यांचे कागदपत्रे व मोबाईल नंबर मिळाल्यावर या टोळीचे बिंग फुटून पोलिसांनी यांना जेरबंद केले आहे. 

टॅग्स :RobberyचोरीPoliceपोलिसArrestअटक