शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

अविनाश जाधव यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2020 6:47 PM

गुरुवारी होणारी सुनावणी आता शुक्रवारी होणार असल्याची माहिती जाधव यांचे वकील ओंकार राजूरकर यांनी दिली.  

ठळक मुद्देसरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ठाणे : कोविड रुग्णालयात सुरक्षा रक्षकांना शिवीगाळ आणि धमकावले प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र, गुरुवारी होणारी सुनावणी आता शुक्रवारी होणार असल्याची माहिती जाधव यांचे वकील ओंकार राजूरकर यांनी दिली.   

सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान पोलिसांनी अर्ज केल्यानंतर ठाणे न्यायालयाने जमीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर मनसेने जिल्हा सत्र न्यायालयात जमीन अर्ज दाखल केला होता. त्यावर गुरुवारी कोर्टात सुनावणी आणि युक्तीवाद होणार होता. मात्र कापूरबावडी पोलिसांनी न्यायालयात मुसळधार पावसाची सबब पुढे करून रिपोर्ट सादर न केल्याने न्यायालयाने अविनाश जाधव यांची आजची सुनावणी पुढे ढकलली. आता ही सुनावणी आणि युक्तीवाद शुक्रवारी दोन्ही पक्षाचा न्यायालयात होणार आहे. दरम्यान अविनाश जाधव यांच्या जमीन अर्जावर गुरुवारी न्यायालयात युक्तीवाद होणार होता. मात्र कापूरबावडी पोलिसांचा रिपोर्ट आला नसल्याने न्यायालयाने शुक्रवारी सुनावणीच्या वेळ दिलेली आहे. मात्र कापूरबावडी पोलिसांनी न्यायालयात अतिवृष्टीचे दिलेलं करण योग्य नसून अन्य पोलीस ठाण्याचे रिपोर्ट मात्र अतिवृष्टी असताना आले मात्र कापूरबावडी पोलिसांचा रिपोर्ट न आल्याने सुनावणी आणि युक्तीवाद होऊ शकला नाही तो उद्या शुक्रवारी होईल आणि निश्चितच अविनाश जाधव यांच्या जामीन मंजूर होईल अशी प्रतिक्रिया अविनाश जाधव यांचे वकील ओंकार राजूरकर यांनी व्यक्त केली.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

अर्णब गोस्वामीविरुद्ध पोलिसांकडे तक्रार, अटक करण्याची मागणी

 

रक्षाबंधनसाठी माहेरी आलेली महिला, प्रियकराने गोळ्या घालून केली हत्या

 

संगमनेरात बजरंग दलाचे पदाधिकारी ताब्यात

 

...चांगला मेसेज गेला नाही; बिहार पोलीस अधिकाऱ्याला क्वारंटाईन केल्याबद्दल SC ने कान खेचले!

 

Disha Salian Case: नारायण राणेंच्या गंभीर आरोपानंतर पोलिसांचं पुराव्यांसाठी आवाहन

 

खळबळजनक! कारागृहात कैद्याने गळफास लावून केली आत्महत्या 

 

सुशांत राजपूत प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत आलेले बिहारचे पोलीस परतले; १२ जणांची केली चौकशी

टॅग्स :MNSमनसेAvinash Jadhavअविनाश जाधवCourtन्यायालयSessions Courtसत्र न्यायालयthaneठाणे