शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदेशीर तलाक प्रकरणी लातुरात पाहिला गुन्हा दाखल,

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 01:37 IST

बेकायदेशीर तलाक व छळ केल्याप्रकरणी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन पतीविरोधात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून, हा लातूर जिल्ह्यातील पहिलाच गुन्हा आहे.

लातूर : बेकायदेशीर तलाक व छळ केल्याप्रकरणी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन पतीविरोधात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून, हा लातूर जिल्ह्यातील पहिलाच गुन्हा  आहे.

पोलिसांनी सांगितले, नूरजहाँ रशिद शेख (56 रा. पटेलनगर, लातूर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पती रशिद जानिमियाॅ शेख (ह.मु. करिम नगर, लातूर) याने आपल्या पत्नीस गत 35 वर्षापासून ते आजपर्यंत शाररिक, मानसिक त्रास देऊन मारहाण केली असून, तुझ्या मुलाच्या नावावर केलेले घर आणि दुकानाची जागा माझ्या नावावर कर.. असे म्हणून शिवीगाळ केली. शिवाय, तुझा व माझा आजपासून काहीच संबध नाही. मी तुला तलाक देत आहे. असे म्हणून तलाक...तलाक...तलाक...असे तीनदा बोलून बेकायदेशीर तलाक दिला. त्याचबरोबर फिर्यादी व मुलाला जिवे मारण्याची धमकी दिली. 

याबाबत बुधवारी दिलेल्या फिर्यादीवरुन विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात पती रशिद जानिमियाॅ शेख याच्याविरोधात कलम 498 (अ), 323, 504,  506 आणि कलम 4 (मुस्लिम महिला विवाह हक्काचे संरक्षण कायदा 2019) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सपोउपनि. एच. जे. सय्यद हे करीत आहेत.

टॅग्स :triple talaqतिहेरी तलाकlaturलातूर