शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

निर्लज्जपणाचा कळस! पती चीन सीमेवर, गावात पत्नी अन् मुलीसोबत छेडछाड; मदतीच्या नावावर पोलीस म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2020 18:23 IST

लार पोलीस ठाणे हद्दीतील एक व्यक्ती सैनिक आहे. सध्या तो चीन सीमेसह लडाख येथे तैनात आहे. बायको आणि दोन मुली गावाबाहेर घर बांधून राहतात.

ठळक मुद्देदुसर्‍या गावातून विशिष्ट जातीचे लोक येथे जनावरे चरण्यासाठी येतात. मुलीची आणि माझी ते छेड काढतात.एसपी डॉ. श्रीपती मिश्रा यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत लार पोलीस प्रभारी आणि सर्व संबंधित पोलिसांना बोलावले आहे. या प्रकरणातही काही लोकांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले. 

उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील भटनी  पोलीस ठाण्यात प्रभारी पोलीस अधिकारी असलेले भीष्मपाल सिंग यादव यांना महिलेसमोर हस्तमैथुन केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आणि अटक देखील करण्यात आली. त्यांनतर यादवच्या आई-मुलीवर केलेल्या वाईट कृत्याचे प्रकरण अद्याप लार परिसरात चर्चेचा विषय बनला असून हे प्रकरण शांत झाले नाही. गुरुवारी आई-मुलीने एसपीकडे तक्रार केली. एसपीने स्टेशन प्रभारी आणि सर्व सैनिकांना सोमवारी बोलावले होते.लार पोलीस ठाणे हद्दीतील एक व्यक्ती सैनिक आहे. सध्या तो चीन सीमेसह लडाख येथे तैनात आहे. बायको आणि दोन मुली गावाबाहेर घर बांधून राहतात. या महिलेचे म्हणणे आहे की, दुसर्‍या गावातून विशिष्ट जातीचे लोक येथे जनावरे चरण्यासाठी येतात. मुलीची आणि माझी ते छेड काढतात. विरोध केल्यानंतर ते विटा आणि दगड घरावर फेकतात. ५ जून रोजी त्यांनी मला आणि माझ्या मुलीला मारहाण केली होती. याप्रकरणी लार पोलिसांनी गुन्हा दाखल केला, परंतु कोणतीही कारवाई केली नाही. यामुळे त्याचे मन आणखी खचून गेले.गुरुवारी आई-मुलीने एसपी कार्यालय गाठले आणि एसपीला संपूर्ण घटना सांगितली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एक पोलीस शिपाई आला आणि त्याने सांगितले जेव्हा तुम्ही मेजवानी द्याल तेव्हाच मदत करू. त्यावर ती महिला सांगते की, जेव्हा माझ्या घरात पुरुष सदस्य नाही तर त्यांना कसे खाऊ घालणार. एसपी डॉ. श्रीपती मिश्रा यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत लार पोलीस प्रभारी आणि सर्व संबंधित पोलिसांना बोलावले आहे. या प्रकरणातही काही लोकांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

जेवण दिले नाही म्हणून मुलाने आईवर झाडली गोळी अन् घेतला जीव 

 

साखरपुडा झाल्यानंतर होणाऱ्या पत्नीवरच केला बलात्कार, पोलिसांकडून गुन्हा दाखल

मातृत्वाला काळिमा! अंगावर एकही कपडा नाही, अंगाला रक्त लागलेलं अन् नाळसह आढळले एक दिवसाचे बाळ

 

लज्जास्पद! पोलीस अधिकाऱ्याने महिलेसमोर केले हस्तमैथुन, घटनेचा व्हिडीओ व्हायरल 

 

Sushant Singh Rajput Suicide : तपासाला वेग, आत्महत्येवेळी घरात सिद्धार्थ देखील होता उपस्थित

 

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी संजय लीला भन्साळींना 'समन्स', बॉलिवूड विश्वात खळबळ

 

अ‍ॅसिडने जळालेले होते चेहरे, प्रेमीयुगुलाचे झाडाला लटकलेले आढळले कुजलेले मृतदेह

 

कोरोना रुग्णाकडून अतिरिक्त पैसे आकारल्याने मुंबईतील नामांकित रुग्णालयाविरोधात पालिकेची तक्रार  

 

धक्कादायक! बलात्कारास विरोध करणाऱ्या अल्पवयीन मुलीस जिवंत जाळले, मदतीसाठी ढसाढसा रडत होती

 

पतीसोबतच्या भांडणानंतर पत्नीने ३ मुलांसह घेतली ट्रेनसमोर उडी, थोडक्यात वाचलं १ वर्षाचं बाळ 

 

नव्या प्रेमवीरासोबत मिळून काढला प्रियकराचा काटा; दुधात विष मिसळून गळा घोटला

 

जुन्या वैरातून धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला, एकजण जागीच ठार तर दोघे जण गंभीर जखमी

 

टॅग्स :MolestationविनयभंगchinaचीनBorderसीमारेषाladakhलडाखSoldierसैनिकPoliceपोलिस