शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्रीदरम्यान घडवून आणणार होते स्फोट; दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2021 16:59 IST

Delhi Police special Cell busted terror module :  पाकिस्तानी दहशतवादी ISI मॉड्यूल  उधळून लावल्यात केंद्रीय यंत्रणांसह दिल्ली पोलिसांना यश आले आहे.

ठळक मुद्देअटक दहशतवाद्यांच्या चौकशीत त्यांचा नवरात्रीदरम्यान स्फोट घडवून आणण्याचा कट होता असल्याचे निष्पन्न झाले आहे. गर्दीच्या ठिकाणी तेलाच्या टँकरचा स्फोट घडवून आणण्याचा मनसुबा या दहशतवाद्यांचा होता. 

दिल्ली आणि मुंबईसह आणखी काही भागांत स्फोट व दहशतवादी कारवाया करण्याचा पाकिस्तान समर्थक दहशतवाद्यांचा कट दिल्लीपोलिसांनी नुकताच उधळून लावला. दिल्ली पोलिसांनी मंगळवारी ६ दहशतवाद्यांना अटक केली. अटक केलेल्या संशयित दहशतवाद्यांपैकी एक मुंबईच्या सायन परिसरातील धारावीचा रहिवासी आहे. जान मोहम्मद अली मोहम्मद शेख असं या धारावीतील संशयित दहशतवाद्याचं नाव आहे. या सर्वांची दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलकडून कसून तपास सुरू आहे आणि यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानी दहशतवादी ISI मॉड्यूल  उधळून लावल्यात केंद्रीय यंत्रणांसह दिल्ली पोलिसांना यश आले आहे. अटक दहशतवाद्यांच्या चौकशीत त्यांचा नवरात्रीदरम्यान स्फोट घडवून आणण्याचा कट होता असल्याचे निष्पन्न झाले आहे. 

 

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलlच्या सूत्रांच्या माहितीनुसार या दहशतवाद्यांना रेल्वे लाईन आणि ब्रिज उडवण्याचं प्रशिक्षण दिलं गेलं होतं. याचसह गर्दीची ठिकाणंही त्यांच्या टार्गेटवर होती. सूत्रांच्या माहितीनुसार हे दहशतवादी पाकिस्तानात प्रशिक्षणासाठी गेले होते, परंतु त्यांच्या पासपोर्टवर तसा कोणताच स्टॅम्प नाही. त्यांनी समुद्री मार्गाचा पर्याय निवडला होता. ओमानहून पाकिस्तानाता जातावेळी त्यांनी मध्येच बोटही बदलली होती. दिल्लीत गृहमंत्रालयात उद्या याच अटक केलेल्या दहशतवाद्यांविषयी बैठक घेण्यात येणार आहे. त्यावेळेची आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान आणि उत्तर प्रदेश ही राज्य या दहशतवाद्यांच्या टार्गेटवर होती. गर्दीच्या ठिकाणी तेलाच्या टँकरचा स्फोट घडवून आणण्याचा मनसुबा या दहशतवाद्यांचा होता. 

 

टॅग्स :terroristदहशतवादीTerrorismदहशतवादdelhiदिल्लीPoliceपोलिसNavratriनवरात्री