शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
2
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
3
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
4
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
5
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
6
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
7
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
8
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
9
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
10
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
11
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
12
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
13
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
14
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
15
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
16
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
17
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
18
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
19
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
20
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल

कार चालकाने देशभर जाळे विणले; 20 लाख लोकांकडून तब्बल 14800 कोटी हडपले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 10:48 AM

आदर्श क्रेडीट सहकारी सोसायटी घोटाळ्याचे 40 हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले.

पाली : सहकार क्षेत्रातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आदर्श क्रेडीट सहकारी सोसायटी घोटाळ्याचे 40 हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यामध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. हा घोटाळा कसा झाला, कोणकोण यामध्ये सहभागी होते अशा अनेक प्रश्नांची उत्तरे सापडली नव्हती. 

सिरोहीसारख्या छोट्या शहरामध्ये वीरेंद्र मोदी (वीरू मोदी) कधी काळी टॅक्सी चालकाचे आणि कॅसेट रेकॉर्डिंगचे काम करत होता. या वीरू मोदीने भाऊ मुकेश आणि भरतच्या सोबतीने देशभरात 28 राज्यांमध्ये सोसायटीच्या 806 शाखा खोलल्या होत्या. या सोसायटीमध्ये कुटुंबातील 11 लोकांसह नोकर आणि ड्रायव्हरलाही त्याने संचालक बनविले होते. दामदुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवत 20 लाख लोकांकडून त्याने 14800 कोटी रुपये हडपले होते. 

यापैकी 12414 कोटी रुपये त्याने नातेवाईक आणि नोकरांच्या नावे उघडलेल्या बनावट कंपन्याना वळते केले होते. एसओजीने 6 महिने चौकशी करून मोदीच्या कुटुंबातील 11 जणांसह अन्य 3 लोकांना अटक केली आहे. आरोपपत्रामध्ये इटलीचा ठग चार्ल्स पाँजी साऱखी फसवणूक करण्यात आल्याचे म्हटले आहे. या पाँजीने 1920 च्या दशकामध्ये उत्तर अमेरिका आणि कॅनडामध्ये बनावट कंपन्या उघडून 20 दशलक्ष डॉलरचा घोटाळा केला होता. वीरेंद्र मोदीने अशाचप्रकारे भारतीयांना ठकविले आहे. 

1999 मध्ये पहिली शाखासिरोहीमध्ये वीरेंद्र आणि मुकेशने पहिली शाखा उघडली होती. 4 वर्षांत राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये 309 शाखा खोलल्या. यानंतर 2012 पर्यंत या शाखांचा आकडा 806 वर पोहोचला होता. नोटाबंदीमध्येही त्याने 223 कोटी रुपये बदलले होते. तसेच शेकडो बनावट कंपन्या सुरू केल्या होत्या. 

2018 मध्ये पितळ उघडे पडलेवीरु मोदीच्या या घोटाळ्याची पोलखोल जुलै 2018 मध्ये झाली. एसओजीला तक्रार मिळाल्यानंतर 6 महिने चौकशी करण्यात आली. यामध्ये गुंतवणूकदारांचा आकडा 20 लाखांवर असल्याचे समोर आले. डिसेंबर 2018 मध्ये मोदीला अटक करण्यात आली होती. 

टॅग्स :fraudधोकेबाजी