शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

मनपा शाळा बातमी भाग २

By admin | Updated: February 6, 2015 01:17 IST

यशाचे प्रमाण ९५ टक्के

यशाचे प्रमाण ९५ टक्के
सर्वेक्षणात नमूद करण्यात आलेल्या १२ समस्यांपैकी प्रथम ६ समस्यांवर भर देण्यात आला. तीन समस्यांनुसार २० ते २१ जानेवारी रोजी गांधीनगर मार्गावरील झाडांची छाटणी करण्यात आली. त्यामुळे या मार्गावर प्रकाश येऊ लागला. शाळेची तुटलेली भिंत व प्रवेशद्वार बनविण्याचे काम सुरू झाले आहे. अशातऱ्हेने या सर्वेक्षणाच्या यशाची टक्केवारी ९५ टक्के राहिली. उर्वरित तीन समस्या काही दिवसांत दूर होणार, हे निश्चित आहे.

मनपाचे पूर्ण सहकार्य मिळाले
सर्वेक्षणादरम्यान विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह होता. त्यांच्या प्रयत्नांतून हे यश मिळाले. नागपूर महानगरपालिकेने मोलाची मदत केली. महापौर प्रवीण दटके व नगरसेविका अश्विनी जिचकार यांनी मौलिक मार्गदर्शन केले
-सुधा वेलेकर, मुख्याध्यापिका

आमच्यासाठी अविस्मरणीय अनुभव
ही स्पर्धा आमच्यासाठी एक संधी घेऊन आली. या माध्यमातून विद्यार्थ्यांसोबत मला बरेच काही शिकायला मिळाले. सुरुवातीला विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास थोडा कमी होता. परंतु नागपुरात मिळालेल्या यशामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला. विद्यार्थ्यांनी प्रचंड मेहनत केली व यश मिळवले. हा नक्कीच एक अविस्मरणीय अनुभव होता.
- कमला मंगनानी, वर्गशिक्षिका

सहभागी विद्यार्थी
या टीममध्ये दोन विद्यार्थी व सात विद्यार्थिनींचा समावेश होता. यात दिव्यांशी द्विवेदी, प्रतिका मिश्रा, आंचल शर्मा, रिया विश्वकर्मा, मौसमी ठाकूर, रेखा तिवारी, प्रिया चव्हाण, अंशुमन प्रजापती व जयशंकर त्रिपाठी यांचा समावेश होता.