Chhatrapati Sambhajinagar (Marathi News) भाजपाने आपल्या २४ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. तर, शिवसेना शिंदे गटाकडून ८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. ...
बैठकीत समोर आलेल्या इच्छुक उमेदवारांची नावे वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांना पाठवण्यात आली आहेत ...
विमानसेवा सुरू : पहिल्याच दिवशी प्रतिसाद, ३ वर्षांनंतर पुन्हा ‘टेकऑफ’ ...
विद्यमान विभाग आयुक्त असलेले राजेआर्दड हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. दरम्यान, त्यांचे नाव परभणी लोकसभा मतदारसंघानंतर आता छत्रपती संभाजीनगरसाठी (औरंगाबाद) चर्चेत आले आहे. ...
शिवसेना शिंदे गट यावेळी किती जागा लढणार हे देखील आमदार संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले ...
तांबेवाडी येथील अद्रक बियाणे हे निर्दोष असते. यामुळे येथील शेतकऱ्यांच्या अद्रक बियाणांना देशभरातून मागणी असते. ...
माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून आगामी निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. ...
'चंद्रकांत खैरेंना निवडून आणण्यासाठी ताकदीने काम करणार.' ...
शासनाच्या आदेशानुसार विभागीय आयुक्तांकडे अर्धन्यायिक पद्धतीने हे प्रकरण चालविण्यात येणार आहे. ...
जिल्हा रुग्णालयातील स्थिती : किमोथेरपीसाठी शासकीय कर्करोग रुग्णालयाचाच आधार ...