लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
मालमत्ता कर थकल्याने छत्रपती संभाजीनगर मनपाने सोसायटीची नळ, ड्रेनेज जोडणी तोडली - Marathi News | Society's property tax is overdue; taps, drainage connections are broken, warning not to even pick up garbage | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मालमत्ता कर थकल्याने छत्रपती संभाजीनगर मनपाने सोसायटीची नळ, ड्रेनेज जोडणी तोडली

संपूर्ण कराचा भरणा केल्याशिवाय कचरा उचलणार नाही, असा इशारा मनपाने दिल आहे ...

आयोगाच्या कार्यालयातील ओली पार्टी भोवली; लिपिक केणेकर, शिपाई ओव्हाळ यांचे निलंबन - Marathi News | Alcohol party in the commission office has upset two people; Clerk Dilip Kenekar, Peon Ashok Oval suspended | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आयोगाच्या कार्यालयातील ओली पार्टी भोवली; लिपिक केणेकर, शिपाई ओव्हाळ यांचे निलंबन

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या कार्यालयातील एका कक्षात ‘ओली पार्टी’ सुरू असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे ...

डिजिटल अरेस्टचा फास; माजी अतिरिक्त उद्योग संचालक ३० लाखांना फसले - Marathi News | Digital arrest scam; Former Additional Industry Director duped of Rs 30 lakhs | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :डिजिटल अरेस्टचा फास; माजी अतिरिक्त उद्योग संचालक ३० लाखांना फसले

भयंकर प्रकार : कुटुंबापासून दूर नेण्यासाठी हॉटेलात थांबायला भाग पाडले ...

छत्रपती संभाजीनगरात मार्च महिना हॉट; पारा ३८.२ अंशांवर, उष्णता आणखी वाढण्याची शक्यता - Marathi News | March is hot in Chhatrapati Sambhajinagar; mercury at 38.2 degrees, heat likely to increase further | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात मार्च महिना हॉट; पारा ३८.२ अंशांवर, उष्णता आणखी वाढण्याची शक्यता

बुधवारने मोडला उच्चांकी तापमानाचा रेकॉर्ड; पारा ३८.२ अंशांवर, किमान तापमानही वाढले ...

आरटीआय कार्यकर्त्यांचा छळ, किती दिवस सहन करायचे? उद्योजकांची पोलिस आयुक्तांना विनंती - Marathi News | Harassment of RTI activists is unbearable, how long will they have to endure it? Industrialists' earnest request to the Police Commissioner | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आरटीआय कार्यकर्त्यांचा छळ, किती दिवस सहन करायचे? उद्योजकांची पोलिस आयुक्तांना विनंती

उद्योजकांनी शहरातील वाढत्या वाहतूक समस्यांवर व्यक्त केली चिंता ...

प्राध्यापकांचे वेतन, भरती अन् प्राथमिक विद्यार्थ्यांना वाचता येत नसल्याचा मुद्दा विधीमंडळात - Marathi News | The issue of professors' salaries, recruitment and primary students not being able to read is a topic of discussion in the legislature | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्राध्यापकांचे वेतन, भरती अन् प्राथमिक विद्यार्थ्यांना वाचता येत नसल्याचा मुद्दा विधीमंडळात

‘लोकमत’च्या वृत्तानंतर विधीमंडळात सदस्यांकडून प्रश्न उपस्थित ...

किडनीसाठी पैशांचा व्यवहार? रक्ताचे नाते नसलेल्यांकडून किडनी दान, समिती करते पडताळणी - Marathi News | Money transaction for kidney? Kidney donation from non-blood relatives, verification by committee | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :किडनीसाठी पैशांचा व्यवहार? रक्ताचे नाते नसलेल्यांकडून किडनी दान, समिती करते पडताळणी

जागतिक किडनी दिन विशेष: रक्ताचे नाते नसेल आणि किडनी द्यायची असेल तर किडनीदाता आणि किडनी प्राप्तकर्ता यांना या समितीसमोर उपस्थित राहून परवानगी घ्यावी लागते. ...

घाणेगाव तलावाच्या ४५ टक्के जमिनीवर अतिक्रमण; परस्पर उभारले ४१ उद्योग - Marathi News | Encroachment on 45 percent of Ghanegaon Lake's land; 41 industries set up in each other | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घाणेगाव तलावाच्या ४५ टक्के जमिनीवर अतिक्रमण; परस्पर उभारले ४१ उद्योग

छत्रपती संभाजीनगर शहरालगतच्या घाणेगाव, परदेशवाडी, साजापूर, करोडी, तीसगाव, केसापुरी इ. गावांसाठी ५० वर्षांपूर्वी शासनाने विविध लघुसिंचन तलाव, गाव तलाव बांधले होते. ...

इंडिगोच्या पुणे-रायपूर विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड, छत्रपती संभाजीनगरात इमर्जन्सी ‘लँडिंग’ - Marathi News | IndiGo's Pune-Raipur flight makes emergency landing at Chhatrapati Sambhajinagar, 161 passengers safe | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :इंडिगोच्या पुणे-रायपूर विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड, छत्रपती संभाजीनगरात इमर्जन्सी ‘लँडिंग’

या इमर्जन्सी लँडिंगमुळे प्रवासी भयभीत झाले. परंतु, सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. ...