शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

तीन मुली असताना थाटला दुसऱ्यांदा संसार, हुंड्यासाठी दुसरीचा छळ

By राम शिनगारे | Updated: December 16, 2022 20:21 IST

अखेर विवाहितेने छळाला कंटाळून छावणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

औरंगाबाद : पहिल्या तीन मुली असल्याची माहिती लपवून दुसऱ्यांदा संसार थाटला. मात्र, त्यानंतर तिचा हुंड्यासाठी पतीसह सासरच्यांनी छळ सुरू केला. हा प्रकार ८ जुलै २०२१ पासून सुरू होता. अखेर विवाहितेने छळाला कंटाळून छावणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून गुन्हा नोंदवला आहे.

पती संदीप मनवर, सासरा माणिक मनवर, सासू, नणंद (सर्व रा. भावसिंगपुरा) आणि मामे सासरा अनिल सोनवणे (रा. मनोरा, ता. मंगरुळपीर, जि. वाशीम) अशी आरोपींची नावे आहेत. पीडित विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार; पती संदीप मनवर याने तिचा पैशांसाठी मानसिक व शारीरिक छळ केला; तसेच मोबाइलवर अश्लील मेसेज पाठविले.

लग्नाच्या वेळी त्याने त्याला असलेल्या तीन मुलींची माहिती लपवून ठेवली. त्यामुळे तिला मोठा धक्का बसला, तर मामे सासरा अनिल सोनवणे याने, ‘माझी पत्नी जळून मेली. त्यावेळी मला कोणी काही केले नाही. तुला काय करायचे ते कर. माझं पोलिस आणि कोर्ट काहीच करू शकत नाही,’ अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक पांडुरंग डाके करीत आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी